गाडीत विशेष खप्पा तयार करून करण्यात येत होती दारू तस्करी
१० लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर/प्रातिनिधी:
वणी-चंद्रपूर मार्गेने दारू तस्करी करणाऱ्या दारू तस्कराला चंद्रपूर
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक
|
चंद्रपूर येथील रयतवारी कॉलरी परिसरात करण्यात आली कारवाई
रणजीत खरवार असे दारू तस्कराचे नाव
गुप्त माहितीच्या आधारे केली पोलिसांनी कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे, दौलत चालखुरे, कुंदन सिंग बावरी, प्रांजल झिलपे यांनी छापा टाकण्यात आला.
चालक रणजीत खरवार याला ताब्यात घेण्यात आले. तर दोघे पसार झालेत.
यावेळी पोलिसांनी दारूसाठा, व वाहन असा एकूण दहा लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-------------------------------------------------------------------
शहर पोलीस कारवाई