कॉलिटी कन्सेप्ट ऑफ इंडिया नागपूर च्या वतीने धरमपेठ,नागपूर येथील वणामती येथे 29 चे अधिवेशन नुकतेच थाटात सम्पन झाले असून येथे विदर्भ,तसेच पर राज्यातील ६८ कम्पनिमधील ११५ टीम सहभागी झाल्या होत्या.
या अधिवेधन मध्ये गुणवत्ता च्या संकल्पना द्वारे नवसंकल्पनासाठी मनात जागृती करणे हा मुख्य उद्देश होता.तसेच प्रत्येक कम्पनीच्या टीम ने उत्कृष्ट असे प्रेझेन्टेशन सादर केले.व कॉलिटी कन्सेप्ट ऑफ इंडिया नागपूर च्या वतींनीने क्यूसी केस स्टडी, कैझेन,5 एस,पोकायोका,ध्यान चाचणी,पोस्टर स्पर्धा,या विषयावर विविध स्पर्धा आयोजित केल्या यामध्ये प्रत्येक कंपनीने उत्कृष्ट असे प्रदर्शन सादर केले.
सकाळी केटीपीएस कोराडी संघाने सर्व सहभागी टीमचे स्वागत करून कार्यक्रमाचे उदघाटन धनंजय देशपांडे (जी एम आर वारार ) सी ई ओ ,डॉ. राजेश पांडे(प्राचार्य श्री रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन नागपूर, डॉ.डी के श्रीवास्तव ,कार्यकारी संचालक क्यूसी एफ आय मुख्यालय ,जे पी सिंग , संचालक एम,एम,हेडाऊ उपाध्यक्ष तसेच सचिव अशोक गाडगे व के.के.जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला
कार्यक्रमाची सुरुवात के. के. जैन यांच्या अध्यक्षते खाली www.qcfinagpur.in वर अधिकृतपणे क्यूसीएफआय नागपुर चॅप्टर वेबसाइटची स्थापना केली तसेचपहि ल्यांदा, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूरच्या कर्मचार्यांद्वारे सुरक्षा खेळ सुरू झाला.
त्याचप्रमाणेविजेते संघां ना सुपर गोल्ड, गोल्ड, सिल्व्हर आणि रोलिंग ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले.अशोक गाडगे, सचिव व मुख्य पाहुणे माननीय श्री एस के शुशुकला, अध्यक्ष श्री. एम. नुवाल, सीईओ आणि एमडी, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे सभापती श्री. अजय निगम यांच्या शुभहस्ते उपस्थित असलेले मान्यवर सत्र, डॉ. दिलीप गुप्ता ,एमपी. हेडाऊ सर्व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अमोल जोशी, एसकेडीवेदी, संजय काजूरी, डॉ. अनिल कथॉय, विवेक श्रुती, डॉ. विजय गंधेवार, लक्ष्मण उदन, बी.बी.एसिंग आणि मयूर चॅपेट, सर्व सहभागी, व्हनमाटी संचालक श्री. राजेंद्र ठाकरे आणि त्यांचे सहकार्याचे विशेष आभार. या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी हातभार लावण्यात आला.