शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. मात्र हा दुष्काळ वर्धा जिल्ह्यातील तीनच तालुक्यातील नसून संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती हि बिकट आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे.राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
Sunday, October 28, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
गोठा जळून दोन बैल ठार कारंजा (घा.)उमेश तिवारी/प्रतिनिधी: कारंजा घाडगे दि १६ आॅगष्ट येथील खर्डीपुरा परीसरातील ग
रिश्वत लेते ठाणेदार को पकडा वर्धा/प्रतिनिधी: दहेगांव पुलिस स्टेशन के पुलिस प्रभारी, राखुंडे को भ्रष्टाचार विरोधी ब्यूरो
वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास वर्धा/प्रतिनिधी: शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखा
कारंजा तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने शेती पिकाचे नुकसानकारंजा-घा/उमेश तिवारी: कारंजा तालुक्यात रात्री आलेल्या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचे भारी नुकस
गुरुला समर्पित होऊन कला शिका कला ही पैसे देऊन नव्हे तर गुरुला समर्पित होऊन शिकायची असते :- डॉ. प्रशांत गायकवाड आर्वी-कलेत पारं
वर्ध्यात शेतकऱ्याची आत्महत्याउमेश तिवारी/कारंजा(घाडगे): &nbs
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য