সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, January 06, 2018

अपघात एक ठार

भद्रावती/वरोरा(शिरीष उगे) 
भद्रावती कोंढापाटी मार्गावर कोंढा नाल्या जवळ दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघात एक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना  शनिवारी मध्यरात्री घडली. विजय दिनकर निमबाळकर (२९) रा. माजरी असे अपघातात मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. दि ५ ला दुचाकीने मध्यरात्री दुचाकी क्र  एम. एच. २९. के. ६५१७ ने भद्रावती कडे येत असता कोंढा नाल्या जवळ दुचाकी स्लिप होऊन डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास भद्रावती पोलीस निरीक्षक बी.डी.मडावी ठाणेदार करीत आहे.
accident साठी इमेज परिणाम

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.