राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा कलावंताचा एक लाख रुपये पुरस्कार झाडीपट्टीचे दादा कोंडके डॉ. परशुराम खुणे यांना जाहीर झाला आहे.झाडीपट्टीतील दादा...
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलिसांनी देविदास कीर्तने या ४० वर्षीय इसमाच्या हत्येच्या आरोपात त्याच्या ३ मित्रांना अटक केली आहे. वरवट गावात राहणा-या देविदास कीर्तनेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत २० ऑक्टोबर...
गोंडवाना क्रांती संघर्ष संघटना
सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे ठाणेदार घुगल यांच्याविरुद्ध गोंडवाना क्रांती संघर्ष...
संरक्षणासाठी 80 हजार हेक्टर वनक्षेत्र वनसंरक्षण समितीला
चंद्रपूर दि.29- चंद्रपूर, ब्रम्हपूरी व मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणारे 80 हजार 296 हेक्टर वनक्षेत्र 477 वनसंरक्षण समित्यांना वनसंरक्षणासाठी...
पाटण्यात सात साखळी स्फोट, 5 ठार, 50 जखमी
नरेंद्र मोदी यांच्या सभेपूर्वी रविवारी पाटणा बॉम्ब स्फोटांच्या मालिकेने हादरले. पाटण्यात एकूण आठ स्फोट झाले दोन बॉम्ब निकामी करण्यात आले.
भाजपचे...
Gadchiroli- A teacher of a government school at a village in Gadchiroli, in which three police jawans were killed during a landmine blast triggered by Naxals last week, has allegedly hired a 10th standard...
वरोरा येथील उपविभागीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक शीतल रत्नपारखी यांना साडेतीन हजार रुपयांची लाच घेताना अटक..... भूखंडाचे गुंठेवारी करण्यासाठी ज्ञानेश्वर झिले यांच्याकडून घेतली लाच.......
पाथरीच्या ठाणेदाराविरुद्ध गुरुवारी मोर्चा
निलंबनाची ‘ागणी : गोंडवाना क्रांती संघर्ष संघटना
सावली - आदिवासींचे दैवत राजा रावण यांची विटंबना करून शिक्षकाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पाथरीचे...
वाहन मालकांवर गुन्हे दाखल कराचंद्रपूर दि.23- सन 2012-13 मध्ये जिल्हयातील लिलाव झालेल्या रेतीघाटचा कालावधी 30 सप्टेंबर 2013 रोजी संपुष्ठात आलेला असून नवीन रेतीघाट लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा...
गोंडपिंपरी - येथील ओम चैतन्य रूग्णालयाचे डा. आईंचवार यांनी आज मुलाची प्रकृती दाखविण्यास आलेल्या बापाला हाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही मारण्याचा प्रयत्न केला.
आपल्या...
जिल्हा सामान्य रूग्णालय येथे आरोग्य सेवा संचालक डॉ. पवार यांनी पाहणी केली. यावेळी आमदार सुधीर मूनगण्तीवार यांनी समस्याचा पाढा वाचला. सकाळ ने मांडलेल्या रुग्णवाहिका लुटीवर इको-प्रो...
चंद्रपुर। वन्य प्राणियों से गुलजार चंद्रपुर जिले में जल्द ही 'वाइल्ड लाइफ ट्रीटमेंट सेंटर' साकार किया जाएगा. इसके लिए वन विभाग के साथ ही राज्य सरकार ने भी मंजूरी दे दी है. महाराष्ट्र में अपनी तरह...
मूल- र्शमिक एल्गारच्या कार्यकर्त्यांवर अकारण कारवाई करून मानवी हक्काचे उल्लंघन केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मंगळवार(२२ ऑक्टोबर)ला दाखल करून घेतली. न्यायालयाने पोलिसांना...
चंद्रपूर- महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांनी काल सोमवार (२१
ऑक्टोबर)ला मनसे कामगार नेते उमेश बोढेकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत
पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. ...
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या संरक्षित
वनात संशयितरीत्या फिरत असलेल्या मध्य प्रदेशातील एका इसमाला वन विभागाच्या
अधिकार्यांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत...
ब्रह्मपुरी : नगरपालिकेच्या
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यात नगराध्यक्षपदी लोकमंच
विकास आघाडीचे संदीप आमले तर उपाध्यक्ष पदी आघाडीचेच सतिश हुमने यांची
अविरोध निवड झाली.मागील एक वर्षापासून...
वरोरा दौ-यादरम्यान विश्रामगृहातील घटना
वरोरा, : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मराठे यांच्यावर वरोरा येथील का‘गार सेनेच्या कार्यकत्यानी प्राणघातक हल्ला केला. वरोरा दौ-यादरम्यान...
गोंडपिंपरीः-गोंडपिंपरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी चंद्रषेखर पुददटवार यांचा अपघात झाल्याची घटना आज घडली. अपघातात पुददटवार हे जखमी झाले.असुन त्यांच्या चेह-याला काही जखमा झाल्याची माहिती आहे....
चन्द्रपुर- परराज्यातून आणलेला गुटखा व तंबाखूची अवैध विक्री करणा-या गोदामावर छापे मारून २० लाखाचा अवैध गुटखा जप्त केल्यानंतर पसार झालेल्या अनिल राजकुमार पंजवानी, जितेंद्र प्रेमजीभाई...
बंडु सितारामजी धोतरे यांची मागणी
चंद्रपूर- देशात व राज्यात सर्वाधिक प्रदुषीत असणाच्या मान चंद्रपूरला मिळालेला आहे, ही नक्कीच भुषणावह नाही. परंतु, प्रदुषीत शहर म्हणुन चंद्रपूर समोर आल्यानंतर...
चंद्रपूर- लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर अयप्पा स्वामी मंदिर...
चौकशीअंती
पोलिसांनी केली सुटका
चंद्रपूर
: जिल्हा सामान्य
रुग्णालय येथील प्रसूती
कक्षातून नवजात बाळाला पळवून
नेत असल्याच्या संशयावरून
प्रमिला प्रमोद गहूकर या
महिलेस शनिवारी (ता.१९)
दुपारी १२ वाजताच्या
सुमाराला...
दस-याच्या रावणपूजेवर घेतला आक्षेप : आदिवासींच्या भावना दुखावल्या
चंद्रपूर : पाथरी पोलिस ठाण्यात रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरलेले ठाणेदार घुघुल यांची मुजोरी अद्यापही कायम आहे. यापूर्वी...
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बालरोग कक्ष वार्ड, १९ माधुन एक महिला बाळाला पळवून नेत असल्याच्या सशंयातुन
येथील नर्सने त्या महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना आज शनिवारी (ता....
जिल्हा
सामान्य रुग्णालयातील विविध समस्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या
कार्यकत्यांनी शुक्रवारी (ता. १८) सकाळी ११.३० सुमारास निवासी वैद्यकीय
अधिका-यांना काळे फासले. या घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय...
गडचिरोली- गडचिरोलीतील कुरखेड तालुक्यातल्या छोडाजुलिया गावामध्ये भूसुरुंग स्फोटामध्ये तीन पोलीस ठार झाले. नक्षलग्रस्त भागात पोलीस पथकाची गस्त सुरू असताना भूसुरुंग स्फोट झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील...
चंद्रपूर। चंद्रपुरातील दीक्षाभूमीवर उसळलेल्या जनसागराने आज पुन्हा 57 वर्षापूर्वीच्या सोनेरी दिवसाची आठवण करून दिली. येथील दीक्षाभूमीवर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून आणि...
चंद्रपूर- समाजाचे, संस्कृतीचे, धम्माचे नाव मोठे करताना बौद्ध म्हणून आपला आदर्श ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्रिशरणाचे उच्चारण करून पंचशीलाचे पालन करावे, जेणेकरून या देशात बौध्द धम्माची पूनस्र्थापना...
यवतमाळ : सोयाबीन काढणीसाठी आलेले मजूर परतीच्या प्रवासावर असताना त्यांच्या क्रुझर वाहनावर काळाने घाला घातला. भरधाव क्रुझर झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर १९ जण जखमी झाले. जखमींपैकी...
नवरगाव(अर्हेर) येथील घटना
ब्रम्हपूरी« जादुटोण्याच्या संशयावरून २0 वर्षिय युवकाने शेजारी वास्तव्य करणार्या ५५ वर्षिय इसमाची निघरूण हत्या केली. ही घटना १३ ऑक्टोबरला तालुक्यातील नवरगाव(अर्हेर)...
आजपासून प्रारंभ : धम्मचक्र अनुवर्तन सोहळा
चंद्रपूर: येथील पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभाला १५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. या दोन दिवशीय सोहळ्यासाठी देशभरातील भिक्खुगण, बौद्ध,...
चंद्रपूर : रिलायन्स जीओ कंपनीला महानगरपालिकेची कुठलीही परवानगी नसताना कंपनीने शहरात खोदकाम केले. यावरून नगरसेवकांनी चांगलाच गदारोळ केला. केलेल्या खोदकामाबाबत रिलायन्स जीओ कंपनीला ७५ लाखांचा दंड...
सावली (तालुका प्रतिनिधी) - सावली-गडचिरोली महामार्गावर मागील 2 वर्शापासुन सुरू असलेले काम निश्कृश्ट व कासवगतीने सुरू असल्यामुळे अनेकदा अपघाताची घटना घडत असतांनाच काल दि. 11 आॅक्टोंबर रोजी रात्रो 10...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...