चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरण कोरडे पडल्यामुळे येत्या 15 जुलैपासून ते बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.तीन हजार मेग़ावॅट वीज...
Saturday, June 30, 2018
ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा
by खबरबात
गोंदिया/प्रतिनिधी:
वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावर अन्याय करण्यात...
वर्ध्यात दुसऱ्यांदा लग्न करणाऱ्या युवतीवर गुन्हा
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर पतीच्या आजीच्या तेरवी कार्यक्रमादरम्यान पळून गेलेल्या तरुणीचा दुसऱ्या मुलासोबत वर्धेतील श्रीराम शिवमंदिरात शुक्रवारी विवाह पार पडणार होता. रितीरिवाजाने...
वर्ध्यात लोटाबहाद्दरांवर दंडात्मक कारवाई
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या...
पोलीस व्हॅन पलटली
by खबरबात
अमरावती/प्रातिनिधी:
४ जुलै पासून नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाला सुरवात होणार असल्याने त्यामुळे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी अमरावती येथून नागपुरात जाणारी राज्य राखीव दलाची गट क्र.७ ची तुकडीची पोलीस...
नागपूर सह सर्व रेल्वेस्थानकावर ‘ हायअलर्ट’ जारी
by खबरबात
संग्रहित
नागपूर/प्रतिनिधी:
रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व...
रामचंद्र देवतारे यांचा आज अमृतमहोत्सव
by खबरबात
रामटेक तालुका प्रतिनिधीः
रामटेक येथिल श्रीराम विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व रा.स्व.संघ,नागपुर जिल्हयाचे माजी संघचालक रामचंद्र मारोतराव देवतारे यांचा अमृतमहोत्सव रामटेक येथे आज दिनांक 1 जुलै...
चंद्रपुरच्या पोलिसाने दिला पोलिसातील माणुसकीचा परिचय
by खबरबात
चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूरच्या एका वाहतूक शिपायाने कर्तव्यावर असताना पोलिसातील माणुसकीचा परिचय दिला आहे.
एका रुग्णाला रक्ताची गरज आहे आणि तो रक्तगट आपलाही आहे, हे समजताच चंद्रपुर वाहतूक पोलीसात...
Friday, June 29, 2018
महानिर्मितीच्या अधिकारी-कर्मचारी व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य सुविधेबाबत बाह्य रुग्ण विभाग
by खबरबात
वेळेची व पैशाची बचत होणारश्री. विनोद बोंदरे;आरोग्य सुविधा संजीवनी ठरणार श्री.कैलाश चिरूटकर
महानिर्मिती परिवाराच्या आरोग्याची काळजी घेणारी योजनाश्री. नितीन चांदुरकर
जुलै महिन्यातील आरोग्य सुविधेचा...
सावंगी मेघे रुग्णालयाचा उपक्रम;रविवारी भद्रावती येथे महाआरोग्य शिबीर
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शिवसेना शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने भद्रावती येथे रविवार,दि. 1 रोजी...
महावितरण ठरली कंत्राटदार,कर्मचा-यांची देणी ऑनलाईन अदा करणारी देशातील पहिलीच वीज कंपनी
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी साधारण शासकीय विभागाबद्दल असणारा समज मागिल काही वर्षात खोटा ठरवित पारदर्शक आणि तत्पर सेवा देणा-या महावितरणने देशाच्या वीज क्षेत्रात आपली विशेष...
अज्ञात वाहनांच्या धडकेत चार चितळांचा जागीच मृत्यु
by खबरबात
रामटेक(तालूका प्रतिनिधी):
पवनी वनपरीक्षेत्रांतर्गत पवनी-तुमसर राज्यमार्गावर हिवरा बाजार ते सालई दरम्यान दिनांक28/06/2018 चे रात्री कुठल्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार चितळांचा जागीच मृत्यू...
कारंज्यात प्लास्टिक जप्ती मोहीम
by खबरबात
कारंजा शहरामध्ये नगर पंचायत वतीने गुरूवार (ता.२८) प्लास्टिक विक्री मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मोठया व्यवसायाकडून प्लास्टिक जप्त केले असून एका व्यवसायाकडून ५०००/रु. दंड आकारण्यात आला. सदर ही कारवाई ...
अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाई
by खबरबात
रामटेक (तालूका प्रतिनिधी):
रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक वरुन तिन की .मी. अंतरावर उदापुर शिवारात अवैध मोहफुल दारु भट्टी वर रेड करुन 160 लिट मोहफुल दारु व इतर भट्टी...
महावितरण कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय आरोग्य शिबीर संपन्न
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महावितरण चंद्रपूर परिमंडळात कार्यरत, महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळ व श्री. साई डिव्हाईन क्युअर मल्टिस्पेश्यालिटी हाॅस्पिटल चंद्रपूर द्वारा महावितरण चंद्रपूर परिमंडळात...
Thursday, June 28, 2018
आता लाईन गेली तरी "नो टेन्शन"
by खबरबात
महावितरणचा अभिनव उपक्रम ‘पॉवर ऑन व्हील’
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर ऑन व्हील’ ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली...
नागपुरातून १ लाख शेळ्या मेंढ्यांची विदेशात निर्यात
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी:
येत्या शनिवारचा दिवस नागपूर व विदर्भाच्या दृष्टीने ऐतिहासिक राहणार आहे. प्रथमच नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन हजार शेळ्या मेंढ्या आखाती देशांमध्ये...
वर्ध्यात धाडसी चोरी;६ लाखांचा ऐवज लंपास
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी...
वर्ध्यात लाखोंची मोहा दारू जप्त
by खबरबात
वर्धा/प्रतिनिधी:
नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह...
कारंजाच्या रस्त्यांवर लागले ब्रेकर्स;युवकांच्या मागणीला यश
by खबरबात
कारंजा/प्रतिनिधी:
शहरातील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना खुप ञास सहन करावा लागत होता .वारंवार होणारे अप्धात अतिशय वेगाने वाहत असलेले वाहने आता...
चंद्रपूर जिल्ह्याचे एव्हरेस्ट वीर राष्ट्रपतींच्या शुभहस्ते सन्मानित
by खबरबात
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची उपस्थिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
‘शौर्य मिशन’’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर या आदिवासी बहुल व ऐतिहासिक वारस्याचा...
Wednesday, June 27, 2018
अखेर अहमदनर शाळेला मिळाले शिक्षक
by खबरबात
राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेस सह अहमदनगरवासींच्या आंदोलनाला मिळाले यश
कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
नागपुर जिल्ह्यातील काटोल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बाहूल अहमदनगर गावात...
पावसाच्या सलामीने चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला सुरुवात
by खबरबात
चंद्रपूर/प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली असून पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश...