सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ज़िल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगर पालिक़ेचा ज़ाहिर निषेध
चंद्रपूर/प्रतिनिधी:
एक वर्षापूर्वी “दिला शब्द, केला पूर्ण” असे लिहुन पालकमंत्री सुधीर मुंगनटिवार यांचे भव्य बैनर चंद्रपुरात लावण्यात
आलेले होते. “कर्मयोगी बाबा आमटे” यांच्या नावें सुरु करण्यात येणाऱ्या अभ्यासिके चा उद्घाटन कार्यक्रमाचे ते निमित्त होते.
उद्घाटन कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री व ज़िल्हा प्रशासनाने सदर
“अभ्यासिका” ही निशूल्क़ असुन चंद्रपूर ज़िल्हयातिल सर्व सामान्य
विद्यार्थी प्रशासकीय सेवेत मोठया प्रमानात ज़ावा हा यामागील हेतु ज़ाहिर
केला होता, त्यावर जिल्हावासीय आणी विध्यार्थ्या तर्फ़े फ़ार मोठया
प्रमानात निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
काहि महीने गेल्यांनंतर अभ्यासिकेतिल “प्रति विध्यार्थ्या कड़ून एक
हज़ार रुपये” आकारून आजीवन सभासत्व दिल्याचे सांगन्यात आले. पण आता मात्र
ज़िल्हा प्रशासन व महानगर पालिका “अभ्यासिका” चालविण्याचि जवाबदारी
एक-मेकांवर ढकलत आहें. व तसेच प्रति विध्यार्थि ५५५/- रुपये आकारन्यात येईल
असा नियम समोर करती आहें. व यामुळे मागिल ७ दिवसांपासून अभ्यासिका देखील बंद ठेवन्यात आली.
आर्थिक समस्या पूढे करणाऱ्या महानगर पालिकेकड़े महापौर चषक व मोठ मोठया जाहिराती करनाऱ्या करीता लाखों रुपये येतात कुठुन ...?
सर्व सामान्य विध्यार्थ्यानवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी
युज़िल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत तोडगा निघाला असुन ताबड़तोब
अभ्यासिका सुरु करणे क़रिता ज़िल्हाधीकाऱ्यांनी व्यवस्थापकाला फ़ोन करुण
सांगीतले, व यामूळे राष्ट्रवादी युवक कांग्रेस व विध्यार्थ्यांच्या
आंदोलनाला यश आले...
सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर
यांचा नेतृत्वात करण्यात आले असुन मा. सुनील काळे, प्रतीक भगत, प्रदीप
रत्नपारखि, संजय ठाकुर, सुजीत उपरे, गणेश खुटेमाते, प्रफुल कुचनकर यांचेसह
अनेक विद्यार्थी उपस्थिति होती..
युवक कांग्रेस ने आज ज़िल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे निवासस्थाना धड़क
मोर्चा नेला. मोर्चातिल शिष्टमंड़ळाशी चर्चेला ज़िल्हाधिकार्यांनी नकार
दिला त्यानंतर राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे कार्यक़र्ते व विध्यार्थ्यांनी ज़िल्हाधीकार्यांच्या निवासाबाहेर रोडवरच अभ्यास करण्यास सूरवात केली, हा संपूर्ण प्रकार जिल्हाधिकारी यांना माहित होताच जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी चर्चे क़रिता वेळ दिला.