সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 02, 2014

तातडीने मदत द्या

माळशेज घाटात एस.टी. बसला झालेल्या अपघातातील जखमी व मृतांच्यानातेवाईकांना सरकारने तातडीने मदत द्यावी
-- एकनाथराव खडसे यांची मागणी

मुंबई, दि.2 - ठाणे येथुन अहमदनगरकडे जाणारी एस.टी. बस माळशेज घाटात कोसळुन झालेल्या अपघाताबद्दल विधानसभेतील विरोधीपक्षनेते एकनाथराव खडसे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातातील जखमी व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदतउपलब्ध करुन द्यावी अशी मागणी श्री.खडसे यांनी केली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करुन दोषींविरुध्द कारवाई करा अशीमागणीही त्यांनी केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.