नागपूर - दाट धुक्यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा तासन्तास उशिरा धावत आहेत.
थंडीचा जोर वाढत असून, दिवसेंदिवस पार खालीखाली जात आहे. हवेतील गारव्यामुळे अंगार हुडहुडी भरत आहे. परिणामी दाट धुक्यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस सुमारे 10.45 तास, न्यू दिल्ली सिकंदराबाद एक्स्प्रेस 12 तास, हजरत निजामुद्दीन-बंगलोर सिटी एक्स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली चेन्नई एक्स्प्रेस 8 तास, न्यू दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस 6 तास, हैद्राबाद-न्यू दिल्ली आंध्र प्रदेश एक्स्प्रेस, यशवंतपूर-गोरखपूर एक्स्प्रेस 3 तास आणि हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस 5.30 तास उशिराने धावत आहेत. परिणामी वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना रेल्वेगाड्यांची तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.