औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण शाखेचा मॅथेमॅटिक्स 1 चा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. आज होणारा या विषयाचा पेपर, परीक्षा विभागाने रद्द केला . हा पेपर शुक्रवारी रात्रीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब परीक्षा नियंत्रकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आता या विषयाचा पेपर 4 डिसेंबर रोजी होणार असल्याचं औरंगाबाद पॉलिटेक्निक विभागाने जाहीर केलंय. तंत्रशिक्षण शाखेच्या औरंगाबाद विभागानं या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवलीय.
Saturday, November 23, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য