ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन 24 नोव्हेबरला
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने बांडबाजा आंदोलन
ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन मंत्री,खासदार, आमदारांच्या घरासमोर येत्या एक डिसेंबरल रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय १७ नोव्हेंबर २०१३ला जनता महाविधालय येथे ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी बोलविलेल्या विदर्भतील ओबीसी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने बांडबाजा आंदोलन
ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन मंत्री,खासदार, आमदारांच्या घरासमोर येत्या एक डिसेंबरल रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा निर्णय १७ नोव्हेंबर २०१३ला जनता महाविधालय येथे ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर यांनी बोलविलेल्या विदर्भतील ओबीसी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
ओबीसी
बांधवाच्या विविध मागण्यासंदर्भात
चर्चा करुन आंदोलनाची रूपरेषा
ठरविण्यासाठी बबनराव फंड
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
घेण्यात आली.त्यावेळी
प्राचार्य अशोकभाऊ जीवतोडे
,ओबीसी
एकता मंच अध्यक्ष सुनील पाल
नागपूर, ओबीसी
कर्मचारी संघर्ष समितीचे
अध्यक्ष शेषराव येलेकर गडचिरोली,
ओबीसी
संघटनेचे अनिल बाळसराफ वर्धा,
अरुणपाटील
मुनघाटे ओबीसी कृती संघर्ष
समितीचे अध्यक्ष गडचिरोली,
नंदू
नागरकर ओबीसी संघर्ष समितीचे
अध्यक्ष चंद्रपूर,
प्रा.
माधव
गुरुनुले ओबीसी सेवा संघ
अध्यक्ष चंद्रपूर,बळीराज
धोटे ओबीसी फेडरेशन
अध्यक्ष
चंद्रपूर,दिनेश
चोखारे,देविदास
बानबले, प्रकाश
देवतळे,प्राचार्य
राजेंद्र लांजेकर.
उपप्राचार्य
बबनराव राजूरकर,बबनराव
वानखेडे, गजानन
अगडे चिमूर,वसुदेव
आस्कर, अॅड
भगवान पाटील, दिगाबर
चोधरी नागभीड,अविनाश
पाल सावली,विवेक
लेनगुरे, विजय
मोरे राजुरा, बंडू
डाखरे वरोरा,प्रा.
राजेंद्र
खाडे बल्लारपूर,
गोविन्दा
पोडे,सुनील
आवरी भद्रावती, दिवसे
मामा,केशवराव
जेणेकर,संजय
पोहनेकर अहेरी, नागपुरे
सर उपस्थितीत होते.बैठकीत
ओबीसीची शिष्यवृती
, नॉनक्रिमीलेअरच्या
संदर्भातील परिपत्रक ,
ओबीसीची
जनगणना, इत्यादी
मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात
आली.
शासनाने
ओबीसी संदर्भात अन्यायकारक
धोरण राबवीत असून, या
प्रवर्गाच्या अनेक योजना
करण्याचा सपाटा राज्य शासनाने
सुरु केला आहे. दि
८ ऑक्टोबर २०१३ मुंबई येते
महाराष्ट्राचे मुखमंत्री व
दि ०९ ऑक्टोबर२०१३ला मुंबई
येथे सायान्द्री सभागुहात
सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव
मोघे व विभागाचे सचिव यांचा
उपस्थित बैठक झाली त्यावेळी
दि ३१ ऑगस्ट २०१३ व दि.
२६
सप्टे २०१३ला निघालेले ओबीसी
बाबत अन्यायकारक परिपत्रक
रद्द करण्याचे आस्वासन दिले
परतुं अजून पर्यत परिपत्रक
रद्द केली नाही. दिनांक
१८ ऑक्टोबरला सपूर्ण विदर्भातील
शाळा महाविधालय बंद करण्यात
आले होते परंतु सरकारची ओबीसी
समाजबांधवा बद्दल उदासीनता
लक्षात येत आहे. संपूर्ण
विदर्भातील ओबीसी संघटनेची
सामोतील आंदोलनाची दिशा
ठरविण्याच्या संदर्भात सहविचार
सभा घेण्यात आली .
त्यावेळी
मंत्री,खासदार
,आमदारांच्या
घरासमोर येत्या ऐक डिसेंबरल
रोजी सपूर्ण विदर्भात घंटानाद
आंदोलन करण्याचा निर्णय
घेण्यात आला.
- सचिन
राजूरकर ९३७०३२४६०८