चंद्रपूर : राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मागास समजल्या जाणार्या चंद्रपूर जिल्ह्याने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. आता याच चंद्रपुरातील मानसी मोघे ही तरुणी फॅशन क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या प्रथम फेरीसाठी पात्र ठरली आहे. ती सध्या रशियामध्ये असून ९ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस दिवा स्पर्धेत संपूर्ण भारतातून तिने प्रथम क्रमांक पटकाविला. यानंतर तिची मिस युनिव्हर्सच्या प्रथम फेरीत निवड करण्यात आली आहे. यापूर्वी तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत स्थान पटकाविले होते. तब्बल सात हजार स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २३ स्पर्धकांमध्ये तिचा समावेश झाला होता.
फॅशन क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणारी मानसी येथील वेकोलिच्या क्षेत्रीय रूग्णालयात मुख्य चिकित्सा अधिकारी पदावर कार्यरत डॉ. मिलिंद मोघे यांची कन्या आहे. तिची आई डॉ. जयश्री मिलिंद मोघेसुद्धा याच रूग्णालयात उप मुख्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
■ यापूर्वी झालेल्या मिस इंडिया स्पर्धेसाठी देशभरांतून विविध झोनल स्पर्धाघेण्यात आल्या. मानसीने नागपूरच्या स्पर्धेत सहभाग घेतला. येथे तिची निवडझाली नाही. मात्र या अपयशाने खचून न जाता ती पुणे येथील मिस आयकॉन आय या स्पर्धेत सहभागी झाली. येथे तिने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविल्यामुळे तिला मिस इंडिया स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला. या स्पर्धेची अंतिम फेरी २४ मार्च रोजी मुंबईत झाली. या स्पर्धेनंतर तिने दिवा स्पर्धेत सहभाग घेतला. यात तिची निवड करण्यात आली आहे. मानसी नागपुरातील सेंट पलोटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे.
Manasi Moghe is an Indian beauty queen and the winner of Miss Indian Diva 2013. She will be representing India at Miss Universe 2013 in Moscow, Russia on November 9, 2013
Manasi Moghe was born in Indore, Madhya Pradesh, India. She completed her schooling from Indore. She had done graduation B.E.in Electronics & Telecommunication from Nagpur University. Her parents are doctors working with Coal India Limited at chandrapur (MS)
The Miss Diva 2013 finale, held on 5th September 2013 Thursday night at Hotel Westin Mumbai Garden City, saw 14 finalists, including Manasi Moghe, competing against each other to win the title.
Manasi Moghe was crowned Miss Diva 2013, while Gurleen Grewal and Srishti Rana were declared runner-up and second runner-up, respectively.
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
सुमतीताईंचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी
-
नागपूर – पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य
सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास
संपुष्ट...
डेंग्यू, मलेरिया आजारांच्या विळख्यात अडकले मुंबईकर
-
सप्टेंबरमध्ये आढळले १२६१मलेरियाचे तर १४५६ डेंग्यूचे रुग्ण मुंबई : वाढत्या
मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील
रुग्णालयामध...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...