चंद्रपूर : लोकमान्य टिळक स्मारक समितीतर्फे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे स्मृतिप्रीत्यर्थ शहरात पहिल्यांदाच ३0 जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत बाल साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आले.
लोकमान्य...
साडेचार वर्षीय चिमुकल्याने वाचविले अडीच वर्षीय चिमुकल्याचे प्राण नागपूर - महावितरणच्या आर्वी विभागातील कारंजा उपविभागिय कार्यालयात कार्यरत कारकुन राजेश पेंदामकर यांच्या फक्त साडेचार वर्षीय मुलाने...
सेवाग्राम रुग्णालयाच्या मैदानावर शुक्रवारी (२४ जानेवारी) राज्यातील काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत तळागळातलया कार्यकर्त्यांची मते जाणून जाहीरनामा तयार...
२४0 बुथ : मोबाईल बुथही राहणार, २४ ला मोजणी
चंद्रपूर : विदर्भ राज्याच्या बाजूने असलेले जनमत अजमाविण्यासाठी गुरूवारी विदर्भ जनमत चाचणी घेतली जात आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकाराने होणार्या या जनमत...
पंकज मोहरीर, चंद्रपूर चंद्रपूर महापालिका हद्दी क्षेत्रात एलबीटी (स्थानिक संस्था कर) लागू होऊन एक वर्षाहून जास्त काळ झाला. यंदाच्या वर्षी एलबीटीतून ३६ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात...
चंद्रपूर,: नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापनाच्या अन्यायकारक भुमिकेविरोधात प्रहार संघटनेतर्फे बुधवार, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता नकोडा ते नायब तहसीलदार कार्यालय घुग्घूसपर्यंत मोर्चाचे आयोजन...
व्यसनाला कंटाळून काढला प्रवीणचा काटा
पत्नी व सासरा अटकेत : धानोरा येथील घटना
घुग्घुस : पित्याच्या मदतीने आपल्याच पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना धानोरा येथे सोमवारी उजेडात आली. या घटनेने...
दु:खितांच्या हाती दिली मशाल..
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी पीडित, शोषित समाजाच्या वेदना आपल्या कादंब-यांतून मांडल्या. या समाजाचं दु:ख कवितेतून मांडणा-या...
चंद्रपूर,
सुप्रसिद्ध दूरचित्र वाहिन्यांच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमांतील ‘लिटील चॅम्प्स’ पहिल्यांदाच चंद्रपूर शहरात येत असून, शनिवारी सायंकाळी चांदा क्लब मैदानावर आयोजित ‘चंद्रपूर फेस्टीव्हल १४’ या संगीताच्या...
चंद्रपूर : 'व्होट फॉर बेटर इंडिया' असा फलक आपल्या मंचावर झळकावीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरू श्री श्री रविशंकर यांनी सरकार चालविण्यासाठी अनुभवी आणि सक्षम नेतृत्व हवे असल्याचा राजकीय संदेश बुधवारी...
प्रख्यात कवी, विचारवंत आणि दलित पँथरचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या ढसाळ यांच्यावर बॉम्बे...
लॉजवर वेश्या व्यवसाय: ग्राहकांसह दोन महिलांना पकडलेचंद्रपूर : येथील जटपुरा वॉर्डातील सुपर लॉजवर आज सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या आदेशावरून रामनगर पोलिसांनी धाड घातली....
भाजपा १०, तर स्वतंत्र विकास आघाडीला ९ कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर मानावे लागले समाधान तर राष्ट्रवादीला भोपळाब्रह्मपुरी, : ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने उत्तम कामगिरी करून १० जागी विजय...
कोरपना :- दारूमुळे मेंदूवर अधिक परिणाम होत असतो परिणामात विवेकशक्तीचा नाश होतो, कॅन्सर चे प्रमाण वाढते मेणबत्ती सारखी दिसणारी शरीरयष्टीउदबत्ती सारखी होते, काही पुरुष व्यसनधीनतेमुळे...
प्रा. सूर्यकांत खनके : तेली समाजाचा चंद्रपुरात उपवर-वधु परिचय मेळावा
चंद्रपूर : समाज कार्याला जोपर्यंत राजकारणाची जोड मिळत नाही, तो पर्यत समाजाचा विकास शक्य नाही, असे मत प्रा....
राष्ट्रवादीकडे लुटमार करून काढलेला पैसा ; आरोप
। अलिबाग । प्रतिनिधी । शरद पवार अजित पवार ही मंडळी मोठी नसून सर्वात भ्रष्ट आहेत. त्यांच्याकडे असलेला पैसा सर्व सामान्य जनतेच्या घामाचा आहे....
महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे यांचे आवाहन
राज्य सरकारच्या विविध पदांसाठी येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीची त्या-त्या विभागातील तालुका- जिल्हा पातळीवरील कार्यालयात जाऊन उमेदवारांनी शहानिशा...
वरोरा : शेतातून बैल घेऊन सायंकाळी परत येत असताना पायवाटेलगतच्या झुडपामधून अचानक वाघ एका २८ वर्षीय युवकासमोर आला. युवकाने प्रसंगवधान दाखवून धाडसाने वाघाचा पहिला वार चुकविला. हातात काठी घेऊन प्रतिकार...
चंद्रपूरजिल्ह्य़ातील गोंडपिपरील तालुक्यातील धाबा गावाजवळ आज शनिवारी ११ जानेवारीला सकाळच्या सुमारास दोन पिल्लासह वावरणार्या अस्वलाने 'मॉर्निग वॉक' करणार्या सतीश कोटूकवार (३0) या युवकाला हल्ला करून जागीच...
कोरपना - मराठा सिमेंट वर्क्स च्या अंबुजा सिमेंट उद्योग उप्परवाही ला त्याच्या केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांना सलग दुस-र्यांदा सी आय आय आय टी सी शास्वता पुरस्कार नुकताच दिल्ली येथे कंपनी...
कोरपना - महाराष्ट्र शासनाने अनेक जिल्ह्यात गतिमान पाणलोट कार्यक्रम तसेच महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील दुर्गम भागात हा प्रकल्प राबविण्यात आला परंतु...
बल्लारपूर शहरातील नागरीकांच्या समस्या घे न श्रमिक एल्गारच्या संस्थापिका अॅड.पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बल्लारपुरात अनेक कुटुुंबाकडे शिधापत्रिका नाही...
६-७ वर्षांपूर्वी हे पुराव्यानिशी तक्रारी केल्या होत्या त्या खèया ठरल्या
कोळसा ब्लॉक आवंटनात घोटाळा प्रकरण
चंद्रपूर:- कोळसा खाणी वाटपात घोटाळा झाल्याचे आपण मागील 6-7 वर्षांपासून
सबळ पुराव्यासह सतत...
चिमूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या कोलारा गावातील विठोबा नागोसे (वय ५५ वर्षे) हा दिनांक ९ जानेवारीला सकाळी सरपण जमा करण्याकरीता जंगलात गेला असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार...
चंद्रपूर: फेसबुक, वाटसर्प, आकरुट यासारखे संचार माध्यम मानवाच्या सुविधांसाठी तयार केले आहेत. मात्र या माध्यमांचा दुरुपयोग वाढला आहे. सोशल नेटवकर्र्ींगचा विद्यार्थ्यांकडून दूरुपयोग होत असल्याने चिंता...
चंद्रपूर : चंद्रपूर पंचशताब्दी महोत्सव समिती, महानगरपालिका तथा चांदा जिल्हा फूटबॉल संघटनेच्या वतीने स्थानिक पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विदर्भस्तरीय फुटबॉल सामने घेण्यात आले. यात १२ फूटबॉल...
चंद्रपूर: लिव इन रिलेशनशिपला सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली असली तरी ही व्यवस्था भारतीय संस्कृतीला अनुरुप नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण विरोध करीत नाही. मात्र दुसर्या बाजूने...
चंद्रपूर : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला चढविला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास लोहाराजवळच्या मामला वनपरिक्षेत्रातील...
नागपूर - दाट धुक्यांमुळे रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी अनेक रेल्वेगाड्या निर्धारित वेळेपेक्षा तासन्तास उशिरा धावत आहेत. थंडीचा जोर वाढत असून, दिवसेंदिवस पार खालीखाली जात आहे. हवेतील गारव्यामुळे...
एक विराट आध्यात्मिक विश्व निर्माण करण्याची अभिप्सा बाळगणा-या कोटी कोटी लोकांना वाटणारे आशा आणि श्रद्धास्थान तसेच विश्वविख्यात आर्ट ऑङ्क लिव्हींग संंस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी (गुरूजी) यांचा...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
परमात्मा एक मानव धर्म पावडदौणा, मौदा मौदा येथे महानत्यागी बाबा जुमदेवजीचे भव्य आश्रम मौदा येथे बाबांचे भव्य असे परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम बनविण्यात आले आहे. याची स्थापना दि. २१ जून १९९८ ला २५ एकर जागेमध्ये करण्यात आली. या आश्रमाचे महात्मेय व उद्दीस्त बघून महाराष्ट्र शासनाने दि. १३ नोव्हेंबर २००९ रोजी राज्य निकष समिती, मंत्रालय मुंबई यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाप्रमाणे तसेच ग्रामविकास व जलसंशाधन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दि १७ डिसेंबर २००९ पत्र क्र. तीर्थवी २००९ प्र. क्र. ५३ योजना ७ नुसार राज्यस्तरीय तीर्थ क्षेत्र ब वर्ग स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे महापरिनिर्वानंतर मंडळाच्या वतीने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करण्यात येत असून त्याच्या महान समाज कार्याला विनम्र अभिवादन करून त्याच्या समाज कार्याचा वारसा पुढे चालविण्याकरिता व त्याच्या सामाजिक कार्याच्या स्मुर्ती जागविण्याकरिता वर्षातून एक दिवस मानव धर्माचे सर्व सेवक बांधव एकत्रित यावे म्हणून बाबांच्या आदेशानुसार प्...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
चंद्रपूर- विदर्भातील ज्येष्ठ नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नाट्यलेखक आणि चित्रकार सदानंद बोरकर यांना यावर्षीचा वसंत सोमण रंगकर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मुंबईत या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे २ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात सदानंद बोरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बोरकर यांनी ‘माझं कुंकू मीच पुसलं’, ‘आत्महत्या’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘नवरे झाले बावरे’ यासह अनेक सामाजिक नाटके लिहिली आहेत. ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या नाटकाचा विद्यापीठाच्या एम. ए. या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला असून, ‘आत्महत्या’ हे नाटक २००९ मध्ये सार्क इंटरनॅशनल इअरचे नामांकन तसेच ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल च्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.