সংবাদ শিরোনাম
Today is Friday, March 28/2025
Menu

Saturday, November 30, 2013

राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सुनील देशपांडे

राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या सदस्यपदी सुनील देशपांडे

चंद्रपूर: येथील सुप्रसिद्ध नाट्यलेखक व नाट्य दिग्दर्शक पत्रकार सुनील देशपांडे यांची राज्य रंगभूमी प्रयोग परिनिक्षण मंडळाच्या (सेन्सार बोर्ड) सदस्यपदी निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त केला...

Friday, November 29, 2013

गृहमंत्र्यांचा पोलीसांवर वचकराहिलेला नाही

गृहमंत्र्यांचा पोलीसांवर वचकराहिलेला नाही

एकनाथरावखडसेमुंबई, दि. 28 : गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राज्यातील पोलीसदलावर वचक राहिलेला नाही. महिला व लहान मुलांवरील अत्याचाराचे प्रमाणदिवसेंदिवस वाढतच असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोषपसरला...

Thursday, November 28, 2013

जंगल विदर्भात; फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात!

जंगल विदर्भात; फॉरेस्ट अँकेडमी पश्‍चिम महाराष्ट्रात!

चंद्रपूर- संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जंगल चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात आहे. येथील जंगलव्याप्त परिसरामुळे अनेक प्रकल्प आजही रखडले आहेत. परिणामी, या दोन्ही जिल्ह्य़ाचा पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही....

Tuesday, November 26, 2013

 चंद्रपुर के चांदा पब्लिक स्कूल में 'इंटरव्यू विथ इंडियन दिवा-2013' प्रेरणात्मक कार्यक्रम में स्कूल के छात्रों ने ब्रह्मंड सुंदरी प्रतियोगिता में भारत का प्रतिनिधित्व करने वाली सुंदरी मानसी मोघे...
पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्य

पगला घोडा: एक सर्वांगसुंदर नाट्यपुरूषांनी आपल्या हेकेखोरपणापायी नाकारलेलं स्त्रीचं प्रेम आणि त्यामुळे त्या महिलांची होणारी शोकांतिका व त्यातून पुरूषांनी आलेले नैराश्य मांडणारे 'पगला घोडा' हे नाटक यवतमाळच्या...
 विवेकहीन कृत्य : महिला लैंगिक अत्याचाराला बळी

विवेकहीन कृत्य : महिला लैंगिक अत्याचाराला बळी

 विवेकहीन कृत्य   महिला लैंगिक अत्याचाराला बळी महिला सुरक्षेसाठी शासनकर्ते कडक धोरण, कायद्याच्या अंमलबजावणीचा कांगावा करीत असले, तरी राज्यात दररोज 44 महिला बलात्कार, अपहरण, पती व नातेवाइकांच्या...

Monday, November 25, 2013

रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'

रस्त्यावरचं जिणं अर्थात 'चिंधी बाजार'

'चिंधी बाजार' हे नाटक रविवारी सकाळी ११.३० वाजता चंद्रपूरच्या नवोदिताने सादर केले. या नाटक बघण्यासाठी हाउसफुल गर्दी होती. संपूर्ण नाटक बघितल्यानंतर कथेचा मर्म समजाला. गोरगरिबांची व्यथा हृदय हेलावणारी...

Sunday, November 24, 2013

नव्या वळणाचं 'साटंलोटं'

नव्या वळणाचं 'साटंलोटं'

कामानिमित्त एकत्र आल्याने वाढलेली सलगी. त्यानंतर स्वत:ला सावरूनही एकमेकांच्या प्रेमात पडलेल्यांचे मानसिक द्वंद आणि आपल्या आई, काकावर जिवापाड प्रेम करणार्‍या या युगलाने भावी आयुष्यासाठी आपल्यासोबत त्यांच्याही...

Saturday, November 23, 2013

पॉलिटेक्निकचा पेपर फुटला,  4 डिसेंबर रोजी परीक्षा

पॉलिटेक्निकचा पेपर फुटला, 4 डिसेंबर रोजी परीक्षा

औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण शाखेचा मॅथेमॅटिक्स 1 चा पेपर फुटल्याने खळबळ उडाली आहे. आज होणारा या विषयाचा पेपर, परीक्षा विभागाने रद्द केला . हा पेपर शुक्रवारी रात्रीच अनेक विद्यार्थ्यांच्या...
३० नोव्हेंबरपासून चंद्रपुरात शिर्डी के साईबाबा

३० नोव्हेंबरपासून चंद्रपुरात शिर्डी के साईबाबा

चंद्रपूर : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांच्या जीवनावर आधारित शिर्डी के साईबाबा हे महानाट्य येत्या ३० नोव्हेंबरपासून तीन दिवस चांदा क्लब मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा...
इंदिराजींचा जीवनपट सांगणारा प्रियदर्शिनी चौक

इंदिराजींचा जीवनपट सांगणारा प्रियदर्शिनी चौक

देवनाथ गंडाटे  चंद्रपूर, ता. २२ : बसगाड्यातून प्रवास करणारे प्रवासी वाहकाला पाण्याच्या टाकीजवळ थांबवा, असे सांगतात. गेली अनेक वर्षे पाण्याच्या टाकीमुळे प्रसिद्ध झालेला हा प्रियदर्शिनी चौक माजी...

Friday, November 22, 2013

फोटो स्टुडिओ अन् चष्माघरांचा छोटा बाजार

फोटो स्टुडिओ अन् चष्माघरांचा छोटा बाजार

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर, ता. २१ : शहरात कुणालाही पासपोर्ट फोटो काढायचा असो की, डोळ्यांसाठी चष्मा. ते मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे छोटा बाजार. स्वातंत्र्यपूर्व काळात...
तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

तीव्र उष्णतामानामुळे पिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी :  ना. एकनाथराव खडसे मुंबई  : केंद्र व राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्येशेतकऱ्यांना मदत देतांना वादळ, भुकंप, आग, पूर, अतिवृष्टी, अवेळी पाऊस,दुष्काळ,...

Thursday, November 21, 2013

 गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी योजना :  सोनिया गांधी

गोर-गरीब महिलांना आरोग्य सुविधा देणारी योजना : सोनिया गांधी

नागपूर - यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कस्तुरचंद पार्कवर जीवनदायी आरोग्य योजनेचे लोकार्पण केले. या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  त्या म्हणाल्या,...
फटाक्याच्या आगीत दोन दुकाने भस्मसात

फटाक्याच्या आगीत दोन दुकाने भस्मसात

चंद्रपूर, २० नोव्हेंबर विवाहाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फोडण्यात आलेल्या फटाक्याच्या आगीने परिसरातील दोन दुकाने जळून भस्मसात झाली. यात सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान...
गोरगरिबांचा थांबा आंबेडकर पुतळा चौक

गोरगरिबांचा थांबा आंबेडकर पुतळा चौक

चंद्रपूर, ता. २० : दीनदलितांच्या उद्धारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्मृतिनिमित्त गांधी मार्गावर डॉ. आंबेडकरांचा पुतळा बांधण्यात आला. तेव्हापासून या चौकाला...

Wednesday, November 20, 2013

तीन महिन्यानंतरही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

तीन महिन्यानंतरही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

मुंबई - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या हत्येला बुधवारी तीन महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही डॉ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट फिरत असून, पोलिसांना त्यांना पकडता आलेले नाही.मारेक-यांना...
आर्थिक गुन्ह्यांसाठी खास सेल

आर्थिक गुन्ह्यांसाठी खास सेल

चंद्रपूर : जिल्ह्यात आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले असून, दररोज नवनवीन प्रकरणे स मोर येत आहे. मात्र, या प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलिसांची सक्षम यंत्रणा नाही. त्या मुळे जिल्ह्यात...
मुरलीधर शिंगोटे यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

मुरलीधर शिंगोटे यांना बाबा आमटे पुरस्कार जाहीर

 परभणी : भांडवलशाहीविरुद्ध जोरदार लढा देत मराठी वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. 'पुण्य नगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर ऊर्फ बाबा शिंगोटे यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा कै. बाबा...
लोक बिरादरीचे छायाचित्रांचे प्रदर्शन

लोक बिरादरीचे छायाचित्रांचे प्रदर्शन

महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पातल्या गेल्या ४० वर्षातल्या वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचे प्रदर्शन “कलादालन, केशवराव भोसले सभागृह”, खासबाग...

Tuesday, November 19, 2013

'शांतारामजी' व 'मदनराव' चंद्रपूरकरांचे आधारवड

'शांतारामजी' व 'मदनराव' चंद्रपूरकरांचे आधारवड

न्या. धर्माधिकारी यांचे गौरवोद्गार 'शांतारामजी' व 'मदनराव' , न्या. धर्माधिकारी  चंद्रपूर- दोन जीवलग मित्र कसे असावे, त्यांचे ऋणानुबंध किती घट्ट असावे, आपल्या कार्याने इतरांना प्रेरित...
प्रेमविरहात घेतला प्रियकराने वाघाचा बळी

प्रेमविरहात घेतला प्रियकराने वाघाचा बळी

चंद्रपूर - "तुम मेरी हो नही सकती, तो मैं तुम्हे किसी ओर की होने नही दूँगा' हा संवाद आहे "धडकन' चित्रपटातील. असाच किस्सा येथेही घडला. ज्या तरुणीवर जिवापाड प्रेम केले, ती तिच्या वडिलांच्या आग्रहाखातर...
बदलत्या शहराचा साक्षीदार गांधी चौक

बदलत्या शहराचा साक्षीदार गांधी चौक

देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर, ता. १७ : राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, महानगरपालिका, गोलबाजार, पोलिस ठाणे, सराङ्का बाजार आणि शतकानुशतके विविध घडामोडींचा केंद्रqबदू राहिलेला गांधी चौक बदलत्या...

Monday, November 18, 2013

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 81 कोटी 84 लाखाची  मदत- पालकमंत्री

अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना 81 कोटी 84 लाखाची मदत- पालकमंत्री

अद्याक्षराप्रमाणे गुरुवारपासून वाटपास सुरुवात     अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या 50 टक्के वरील शेतमालाच्या नुकसानीच्या संबंधाने भात पिकाकरीता प्रति हेक्टरी 7500 रुपये तर इतर...
जटपु-यावर दरवळतो मोग-याचा सुगंध

जटपु-यावर दरवळतो मोग-याचा सुगंध

ब्लॅक गोल्ड सिटी चौकातील दिवस देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा चंद्रपूर, ता. १७ : शहरात आगमन आणि अवागमन करताना जटपुरा प्रवेशदारातून जावे लागते. त्यामुळे जटपुरा कुणी बघितला नाही,  कुणी ऐकला...
लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ओबीसी करणार घंटानाद

लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ओबीसी करणार घंटानाद

ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन 24 नोव्हेबरला  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने बांडबाजा आंदोलन   ओबीसी शिष्यवृती आणि इतर मागण्या घेऊन मंत्री,खासदार, आमदारांच्या घरासमोर...
झोलबा पाटलाचा वाडा 'शौचालयाविना'

झोलबा पाटलाचा वाडा 'शौचालयाविना'

चंद्रपूर- गावखेड्यात एखाद्या शहाण्या नागरिकाने गावातील नागरिकांना एखादी बाब समजावून सांगितली तर त्याला गावातील नागरिक अहो, साहेब..प्रथमत: स्वत:चे घर सुधारा, नंतर आपला शहाणपणा सांगा, अशी म्हण खेड्यात...

Sunday, November 17, 2013

चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले

चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले

चंद्रपूर: जिल्ह्यातील साईबाबा ज्ञानपीठ शाळेच्या पटांगणावर आज अनेक चिमुकले सचिनच्या रुपात अवतरले.  सचिन निवृत्त होऊ नये या मागणीसाठी या चिमुकल्यांनी सचिनला साकडं घातलं. यासाठी त्यांनी चेहऱ्यावर...
माहितीच सादर न केल्याने दीड हजार कर्मचारी वेतनदरापासून वंचित

माहितीच सादर न केल्याने दीड हजार कर्मचारी वेतनदरापासून वंचित

चंद्रपूर - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन व विशेष भत्त्याचे दर सुधारित करण्याबाबतचा निर्णय महिनाभरापूर्वी शासनाने घेतला. मात्र, जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची माहितीच शासनाला सादर...
सचिनचा यथोचित सन्मान

सचिनचा यथोचित सन्मान

मुंबई, दि.16 : भारतातील कोट्यवधी क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या वेळी निवृत्त होतांना भारतसरकारने भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान जाहिर करुन त्याचा यथोचित असा व योग्यवेळीकेलेला सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेता व भाजपाचे ज्येष्ठ नेतेएकनाथराव खडसे यांनी दिली आहे. श्री.खडसे पुढे म्हणतात, सचिन तेंडुलकर ही देवाने क्रिकेटलादिलेली देणगीच म्हटली पाहिजे. मैदानात जसे त्याने उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळले त्याचप्रमाणे त्याचेमैदाना बाहेरील वर्तनही त्याला साजेसेच राहिले. त्याचा शांत स्वभाव, नम्रपणा, खेळातील शिस्त,आत्मविश्वास या गोष्टींमधुन नव्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.  ...