मेहा जंगलातील घटना सावली ः सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास पाथरी उपक्षेत्रातील मेहा बुजरुक बिटात घडली. मृताचे...
चंद्रपूर : चंद्रपुरातल्या सावली तालुक्यात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू थंडी आणि दूध न मिळाल्याने झाल्याचं समोर आलं आहे. चारपैकी दोन बछड्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून हे निष्पन्न झालं आहे. त्यामुळे...
नागपूर, दि. 18 डिसेंबर :-राज्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतुने राज्य शासनाने 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पन्नास शेतकरी एकत्र येऊन समुहाने सेंद्रिय शेती...
नागपूर, दि. 18 डिसेंबर :- विदर्भातील नझुल भूखंड धारकांना त्यांच्या भूखंडाचेसंपूर्ण मालकी हक्क देण्याबाबत या भूखंड धारकांकडून शासनाससातत्याने विनंती करण्यात येत होती. त्यामुळे आतालिलावाव्दारे किंवा...
महापालिकेच्या 'स्मार्ट' भरती प्रक्रियेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
ऑनलाईन परीक्षेद्वारे ७१,८१६ उमेदवारांमधून करण्यात आली होती ९४२ कर्मचा-यांची निवड
राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात...
यवतमाळ, १ डिसेंबर- बिहार सरकारने एप्रिल १६ पासून बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदीची केलेली घोषणा हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यानेही कोणतीही आर्थिक वा महसुली तुटीची...
हिवाळी अधिवेेशननागपूर, - ७ डिसेंबरपासून सुरू होणार्या हिवाळी अधिवेशनासाठी संपूर्ण राज्यातून पोलिस बोलविण्यात आले असून ५ हजार पोलिस अधिकारी आणि शिपायांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी...
चंद्रपूर, ता.३०: जिल्हयातील तीन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेसला एक, तर भाजपला दोन ठिकाणी सत्ता मिळाली.सावली नगरपंचायतीच्या निवडणुकीत १० जागा जिंकून...
भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या परिवारासह नुकतीच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला, तो क्ष...
मुंबई - दारू विक्रीवर कधीही लवकरच बंदी होणार नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये दारू बंदी घोषणा केल्यानंतर एकसमान बंदी महाराष्ट्रातील लागू करावी...
आज सकाळी सोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्तीनगरच्या मागच्या बाजूला असलेल्या बाजारपेठेत जुगार, दारु आणि पैशाच्या वादातून दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. रवि प्रकाश डुले (२६)...
चंद्रपूर- चंद्रपुरातील जटपुरा गेटच्या वाहतुकीची कोंडी फोडण्याचा श्रीगणेशा शेवटी शनिवारी गेटजवळच आयोजित जनसभेने झाला. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...
मेजवाणी 18 नोव्हेंबर पासुन प्राथमिक फेरीला प्रारंभ
शासनाच्या सांस्कत्रतिक कार्य संचालनालयच्या वतीने आयोजित 55 व्या हौशी मराठी नाटय स्पर्धाचे आयोजन दिनांक 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान होत असुन...
चंद्रपूर - स्थायी समितीच्या माजी सभापतींनी एक-दुसर्यांवर शिव्यांची लाखोळी वाहत धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवार, २८ ऑक्टोबरला मनपाच्या आमसभेत घडला. यावेळी अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करीत दोन्ही सभापतींची...
नागपूर-चारित्र्यावरील संशयातून ६० वर्षीय वृद्धाने पत्नाी आणि मेहुण्याच्या मुलाचा कुर्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तक्षशीलानगर येथे शुक्रवारच्या रात्री ३ च्या...
चंद्रपूर - राज्य शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदीची घोषणा केली. त्यानंतर येथील जिल्हा लिकर असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 16) सुनावणीदरम्यान दारूबंदी निर्णयाला...
नागपूर- घरात चिमुकल्या नातीसोबत असलेल्या एका आजीची अज्ञात मारेकर्याने गळा आवळून हत्या केली. ही अंगावर शहारे आणणारी घटना प्रतापनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या तात्या टोपे नगरातील प्लॉट नं....
राजुरा शहरातील समस्या व विकास कामावरून आजी-माजी आमदारांत आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहे. शहर कॉंग्रेस कमेटी व राजुरा भारतीय जनता युवा मोर्चाने लावलेल्या बॅनरमुळे सध्या शहरात राजकीय वातावरण...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौरा
सकाळी नऊ वाजता मुकुल वासनिक यांच्या घरी भेट, 9.45 ला काटोल तालुक्यातील हातला गावातील जुनघरे यांच्या संत्रा बगीच्याला...
शनिवारी (ता. 19) घरोघरी महालक्ष्मीचे आगमन व स्वागत
नागपूर पोलिसांचे आता "मिशन रक्षक'
मुलींना सक्षम बनविण्यासाठी आणखी एक पाऊल
शेतकरी आत्महत्या पात्रतेच्या निषकांचे अध्यादेशच नाही
एक...
रिमझिम पावसात आणि आभाळभर उत्साहात बाप्पांचे आगमन
ध्वनी, वायू प्रदूषण केल्यास कारवाई, फटाके, आतषबाजीवर विघ्न
चोरीची वीज नको रे बाप्पा! विशेष पथक करणार देखरेख
बाप्पासाठी चॉकलेट मोदक, मिठाईची...
मुख्यमंत्री फडणवीस ः
राज्यपालांच्या हस्ते सीसीटीएनएस प्रकल्पाचे लोकार्पण नागपूर- राज्यातील पोलिस ठाण्यांसह न्यायालये आणि कारागृहांना
सीसीटीएनएस प्रकल्पांशी जोडण्यात येणार असून, यामुळे गैरप्रकाराला...
पतीचे निधन झाल्यामुळे पतीच्या विरहात पत्नीची
गळफास घेऊन आत्महत्या - अनिता कन्हैयालाल शाहू (वय 32, रा. गुरू तेजबहाद्दूरनगर)
वाहन निरीक्षकाला ऑटोरिक्षा चालकाकडून धमकी
बुद्धपत्नी...
डॉ. विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार प्रदान
नागपूर- एकेकाळी माझ्या आईने काढलेले गाईचे दूधही तुच्छ मानले जायचे, अशा कुष्ठरोग्यांच्या आनंदवनात आज वर्षाला दीड कोटी रुपयांच्या...
मौदा तालुक्यातील (जि. नागपूर ) निहारवाणी येथील देवराव तुलाराम दंढारे वय 38 वर्ष या युवा शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज व नापिकीमुळे कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवार ता. 7 ला घडली. मृतकाची...
रोहीत बोथरा मारहाण प्रकरण चंद्रपूर : एका निरपराध व्यापारी युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी एक पोलीस उपनिरीक्षक व पाच पोलीस शिपायांना सोमवारी निलंबित केले,...
अस्थिविसर्जनासाठी रामटेककडे जाणाऱ्या मध्य प्रदेशातील प्रजापती कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. दहेगाव फाटा येथे ट्रक व जीपच्या अपघातात या कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या...
चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा दुय्यम मुकाबला देवनाथ गंडाटेअनेक वादविवादानंतर चंद्रपूर
मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी
जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न झाले आणि एक...
चंद्रपुर – नांदा फाटा येथील प्रतिष्ठित समाजसेवक गुरुदेव मंडळ चे अध्यक्ष डॉ. जोगी व त्यांची पत्नी यांचा राहत्या घरी खून झाल. कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील डॉ जोगी व त्यांच्या पत्नी यांचा सोमवारी...
मुंबई दि.१ सप्टेंबर :- सन १९९५ ते १९९९ या कालखंडात भाजपा-शिवसेना युतीचे शासन महाराष्ट्रात सत्तेवर असतांना औरंगाबाद या शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. याबाबतीत औरंगाबाद...
चंद्रपूर : दोन्ही पायांनी अपंग असलेल्या एका मुस्लीम मुलीची व्यथा ऐकून चंद्रपूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि शिवसेना पदाधिकारी संदीप आवारी यांनी तिला स्वखर्चाने शौचालय बांधून दिले. एका मुस्लिम बहिणीचे...
देवनाथ गंडाटे
अशी गर्दी पुन्हा व्हावी, असे मला वाटते. पण, चांगल्या कामासाठी. अनेक तरुण मुलं अल्प पगारावर पत्रकार म्हणून काम करतात. कुटुंब पोसता येईल, इतकीदेखील रक्कम हाती येत नाही. कधी उसनवारी,...
तरुणीसह दोघांना अटक : गोंडखैरी टोलनाक्याजवळ सापडला होता मृतदेह कळमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील गोंडखैरी टोलनाक्याजवळ पाल पेट्रोलपंपाच्या विरुद्ध बाजूला नऊ ऑगस्ट रोजी 35 वर्षीय अनोळखी महिलेचा...
नागपूर- वैरण विक्रीच्या व्यवसायातील स्पर्धा संपविण्यासाठी
व्यापाऱ्याच्या मुलाने प्रतिस्पर्धी व्यावसायिक व त्याच्या मेहुण्याचा गळा चिरून
हत्या केल्याचे तपासांत उघड झाले. रॉकी ऊर्फ अंकुश प्रभाकर शेंद्रे...
चंद्रपूर जिह्ल्यातील बेडकांवर प्राथमिक अभ्यास पूर्ण
उन्हाळा संपताच सगळीकडे पावसाची वाट आतुरतेने बघतात,तसेच उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक सुद्धा पावसाची वाट बघत असतात.बेडकांचे जीवनच पावसावरच अवलंबून...
गणपति बापाच्या आगमनासाठी सर्व नागरिक जोरदार उत्साहाने तयारीत लागले आहेत या सगळ्यां बरोबरच नागपुरात "शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक" पण त्या साठी बजाज नगर येथे जोरदार तयारी करत आहे
आपल्या दैनंदिन जीवनातनुं...
नवीन प्रस्तावित विद्यापीठ कायद्यामुळे सरकारने काढला अध्यादेश
राज्यातील सर्व पारंपारिक विद्यापीठांसाठी सध्या असलेला महाराष्टÑ विद्यापीठ कायदा १९९४ हा रद्द करून नवीन सर्वसमावेशक असा कायदा राज्य सरकारकडून...
-जिल्ह्यात ७, शहरात ४ लोकांचा मृत्यू-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीनागपूर, १४ -बुधवार आणि गुरुवारी धो धो पाऊस बरसल्याने शहरातील ४ तर जिल्ह्यातील...
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या
निवडणुकीत मनोहर पाऊणकर यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी संजय सिंगम निवडून
आले. त्यांनी गजानन पाथोडे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. बॅंकेचे...
नागपूर : सप्टेंबरमध्ये मुदत
संपणाऱ्या जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतींसाठी उद्या, मंगळवारी (ता. 4) मतदान होत
आहे. त्यासाठी 42 झोनअंतर्गत 484 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील उमरेड,...
पन्नास टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात२५ कोटी रुपये निधी मंजूर. लाभार्थ्याला मिळणार हेक्टरी रु.१५००मुंबई, दि.१ :- महाराष्ट्रात आज अखेर पावसाची असमाधानकारक परिस्थिती पहाता आगामी काळात चारा...
राष्ट्रीय कृषी विमा योजना: कृषी मंत्री एकनाथराव खडसेजळगाव, दि.01 ऑगस्ट: राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाच्या हप्त्याच्या मुदतीला (कट ऑफ डेट) केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह...
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आज (गुरुवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनची आपल्या मुलीसोबत बोलण्याची शेवटची इच्छा होती. त्याच्या इच्छेनुसार त्याचे आणि मुलीचे संभाषण दूरध्वनीहून...
नागपूर : ज्येष्ठ दलित नेते रा.सू.गवई यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. रा.सू.गवई हे ८६ वर्षांचे होते. रा.सू गवई यांनी शनिवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला.
बाबासाहेब...
निर्मिती, साठवणुक, वितरण आणि विक्री यावर प्रतिबंध– एकनाथराव खडसेमुंबई दि.२० जुलै –गुटखा, पान मसाला, सुगंधी / स्वादिष्ट तंबाखु व सुपारी, अपमिश्रकेयुक्त उत्पादित चघळण्याची तंबाखु इ. पदार्थांची निर्मिती,...
Nagpur, Jul 20- Following is the combined weather summary for Madhya Pradesh, Chhattisgarh and Vidarbha issued by the Nagpur Regional Meteorological centre here today. Summary:Very light to rather heavy...
बुटिबोरी : नागपूर-वर्धा
मार्गावरील बुटीबोरीवरून 5-6 किमी अंतरावर टाकळघाट फाट्याजवळ सकाळी अकराच्या
सुमारास ट्रक व ट्रेलरच्या धडकेत दोघेजण जागीच ठार झाले. साखर घेऊन जाणारा ट्रक
(क्र. सीजी 04...
रामदास निंगाली.... रेवस बंदरावरीऽऽऽ१७ जुलै १९४७ चा तो काळाकुट्ट दिवस. रामदास बोटीला याच दिवशी जलसमाधी मिळाली. हे एक कठोर वास्तव, कठोर सत्य आहे. सारा दैवाचा खेळच म्हणावा लागेल. आजही त्या दिवसाची आठवण...
चंद्रपूर दि.17- चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय 2015 च्या सत्रापासून सुरु होणार असल्याने जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज महाविद्यालयाची पाहणी करुन त्यांना काही त्रृटी दिसून आल्या त्यावर...
चंद्रपूर - उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती...
सन १८६४ मध्ये नागपुरात मध्यवर्ती कारागृहाची स्थापना झाली. राज्यात येरवडा व नागपुरातच फाशी देण्याची व्यवस्था असून, १९५० मध्ये पहिल्यांदा पंथेयाऊ नंदाल या कैद्याला नागपुरात फाशी देण्यात आली तर, डिसेंबर...
“National World Youth Skill Day” celebrate by National Skill Development Corporation(Ministry of Skill Development & Entrepreneurship, Government of India), Garware Institute of Career Education...
विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संकलीत करणे, माहितीचे आदान-प्रदान करून सर्वंकक्ष माहिती एकत्रित करताना शिक्षकांसह कर्मचारी व अधिकार्यांची दमछाक आता टळणार आहे. शिक्षण विभागाने यासाठी 'सिस्टीमॅटीक अँडमिनिस्टेटीव्ह...
नागपूर : जिल्ह्यातील 772 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात 772 पैकी 397 ग्रामपंचायतींवर "महिला राज‘ आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 22ने जास्त आहे....
नागपूर : नागपूर शहरासह सर्व 13 तालुक्यांत जूनअखेर 191.46 मिमी पाऊस अपेक्षित असतो. यंदा मात्र, 308 मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 161 टक्के पाऊस झाला. पण, त्या मानाने जिल्ह्यातील...
महानिर्मितीच्या चंद्रपूर आणि कोराडी वीज प्रकल्पाकरिता कोळसा वाहतूकीची एकत्रित निविदा सुधारीत निकषांसह दोन जुलै 2015 रोजी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...