সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 22, 2015

"शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक"

गणपति बापाच्या आगमनासाठी सर्व नागरिक जोरदार उत्साहाने तयारीत लागले आहेत या सगळ्यां बरोबरच नागपुरात "शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक" पण त्या साठी बजाज नगर येथे जोरदार तयारी करत आहे

आपल्या दैनंदिन जीवनातनुं थोडा वेळ समाजा साठी काढ़ने आणि महाराष्ट्राची एक जुनि परम्परा व संस्कृति जी नाहिशी होत चालली आहे तिला आपल्या येणाऱ्या युवा पीढ़ी पर्यन्त पोहचवने हाच या पथकचा उद्देश आहे.



सर्व लहान मोठ्या वयाच्या पिढिने या समाज हित कार्या साठी सोबत यावे, समाजाला आपल्या संस्कृतिला वेळ द्यावा व सोबच या उपक्रमातुन मिळणाऱ्या मानधना चा वापार समजसेवे साठी करने हा देखील या मागचा हेतु आहे.

पंकज पांण्डे,
स्वप्निल मुर्ते,
प्रवीण क्षीरसागर व अजुन सोबतच्या सर्व दादालोकांच्या देखरेखित ही मोहीम सुरु आहे.

पंकज पांडे - 7774850008
स्वप्निल मुर्ते - 8055467086
शिव-प्रतिष्ठा ढोल ताशा पथक नागपुर
pratik.dhage72@gmail.com

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.