नागभीड येथील कारागृहातील आरोपी दीपक बंडू शेंडे (वय २८) रा. नवेगाव हुंडेश्वर याला वाहनचोरीसह तीन प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याची १९ ऑगस्टपर्यंत कोठडी होती. १६ ऑगस्ट रोजी नागभीड येथील प्रथम श्रेणी दंडाधिका-यांच्या न्यालयालय हजार करण्यात आले. परत आणत असताना न्यायालयाच्या परिसरातून त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केला.
Saturday, August 17, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য