प्राथमिक जनगणना सार : मुलींच्या जन्मदरात वाढ
चंद्रपूर : २0११ च्या जनगणनेच्या राज्य प्राथमिक जनगणना सार नुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३0७ एवढी आहे. एकूण लोकसंख्येपैकी १५ लाख ७८ हजार ६१५ नागरिक साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ७२ टक्के एवढे आहे. या सार नुसार जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.
२0११ च्याजनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात एकूण पाच लाख ३६ हजार ६८६ कुटुंब असून तीन लाख ५६ हजार २२८ ग्रामीण तर एक लाख ८0 हजार ४५८ कुटुंब शहरी भागात राहणारे आहेत. २0११ च्या जनगणनेच्या राज्य प्राथमिक जनगणना सार नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २२लाख चार हजार ३0७ एवढी असून ११लाख २३ हजार ८३४ पुरुष तर १0 लाख ८0 हजार ४७३ महिला आहेत. एकूण लोकसंख्येपैकी १४ लाख २८ हजार ९२९ नागरिक ग्रामीण तर सात लाख ७५ हजार ३७८ शहरी भागात राहतात.
मुलीच्या जन्मदरात चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसरा तर आहेच. परंतु ज्या चार जिल्ह्यात २00१च्या जनगणेपेक्षा २0११ च्याजनगणनेत बाललिंग दरात वाढ दर्शविणारा आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची संख्या दोन लाख ३१ हजार ३१६ असून एक लाख १८ हजार ४७१मुले तर एक लाख १२ हजार ८४५ मुली आहेत. यामध्ये एक लाख ५४ हजार ४६५ ग्रामीण भागात राहणारे तर ७८ हजार ८५१ शहरी भागात राहणारे आहेत.
२0११ च्या जनगणना करताना देशात राहणारे अनुसूचित जाती व जमातीची गणना करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या तीन लाख ४८ हजार ३६५ असून यामध्ये एक लाख ७६ हजार ८९८ पुरुष तर एक लाख ७१ हजार ४६७ महिला आहेत. अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येपैकी एक लाख ८७ हजार ६४३ नागरिक ग्रामीण भागात तर एक लाख ६0 हजार ७२२ नागरिक शहरी भागात राहतात.
जिल्ह्यात ३लाख ८९ हजार ४४१ एवढीलोकसंख्या अनुसूचित जमातीची असून यामध्ये एक लाख ९६ हजार ७५३ पुरुष तर एक लाख ९२हजार ६८८ महिला आहेत. अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येपैकी तीन लाख २३ हजार ७९६ नागरिक ग्रामीण भागात राहत असून ६५ हजार ६४५ नागरिक शहरी भागात राहतात. प्राथमिक जनगणनेनुसार जिल्ह्यात एक लाख ९२ हजार ५६८ नागरिक पूर्णवेळ शेतकरी आहेत. त्यात एक लाख २५ हजार ५१७ पुरुष तर ६७ हजार ५१ महिलांची संख्या आहे. तर शेतमजुरांची संख्या तीन लाख तीन हजार ५७ एवढी असून यामध्ये १लाख ५८ हजार २५१ पुरुष तर एकलाख ४४ हजार ८0६ महिला आहेत. पूर्णवेळ कामगार असणार्याची संख्या आठ लाख चार हजार ४३३ असून यामध्ये पाच लाख ३६ हजार ७५२ पुरुष तर दोन लाख ६७ हजार ६८१महिलांचा समावेश आहे. पाच लाख ८१हजार २१0 कामगार ग्रामीण भागात राहणारे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी १५ लाख ७८ हजार ६१५ नागरिक साक्षर असून यामध्ये ८ लाख ७२हजार ५६५ पुरुष तर ७ लाख ६ हजार ५0 महिला आहेत. ग्रामीण भागातील साक्षर नागरिकांची संख्या९ लाख ६२हजार ३९४ तर शहरी भागातील ६लाख १६ हजार २२१ नागरिक साक्षर आहेत. जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास साक्षरतेचे प्रमाण ७२टक्के एवढे आहे.