उमेश तिवारी/कारंजा (घाडगे)
नगरपंचायत कारंजा (घा) विषय समिती सभापती निवड मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये दिनांक 30/11/2018 रोज शुक्रवार ला ठिक दुपारी 12.00 वाजता सभा आयोजित करण्यात आली सदर सभा मा.श्री.प्रकाश शर्मा उप विभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी,आर्वी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.श्रीमती पल्लवी दि. राऊत, मुख्याधिकारी,न.पं.कारंजा (घा) यांचे मार्गदर्शनात तसेच मा.श्रीमती कल्पनाताई संजयराव मस्की अध्यक्ष,नगरपंचायत कारंजा (घा) यांचे उपस्थितीत पार पडली.
सर्व विषय समिती सभापती यांनी विहीत वेळेत नामनिर्देशन पत्र मा श्रीमती पल्लवी दि. राऊत मुख्याधिकारी न.पं.कारंजा यांचेकडे सादर केले. तसेच श्री.नितीन मधुकरराव दर्यापुरकर उपाध्यक्ष हे पिठासीन अधिकारी यांनी पाणी पुरवठा समिती सभापती पदाचे पदसिद्ध सभापती असल्याचे जाहिर केले असुन श्री.नरेश नामदेवराव चाफले, यांची सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदावर चौथ्यांदा व श्री.प्रेमसिंग भारतसिंग महिले यांची खेळ व शिक्षण समिती सभापती पदावर तिसऱ्यांदा अविरोध निवड करण्यात आलेली आहे.तसेच श्रीमती मंगलाताई भगवान बुवाडे यांची नियोजन व विकास समिती सभापती पदावर व श्रीमती कल्पनाताई रमेशराव सरोदे यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व विषय समिती सभापती यांचे मा.श्री.अमरभाऊ काळे,आमदार आर्वी विधानसभा , मा.श्री.प्रकाश शर्मा उप विभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी,आर्वी. , मा.श्रीमती कल्पनाताई संजयराव मस्की,अध्यक्ष नगरपंचायत कारंजा. मा.श्रीमती पल्लवी दि. राऊत,मुख्याधिकारी,न.पं.कारंजा तसेच कारंजा शहरातील प्रतिश्ठीत नागरीक दिलीपभाऊ राठी, श्री उमेशऱाव चाफले, श्री केशवराव चोपडे, श्री महादेवराव सरोदे, श्री प्रकाशभाऊ मोटवाणी, श्री किशोर नासरे, श्री बाबाराव मस्की, श्री बाबाराव हुकूम, श्री गजानन मांडवेकर, श्री रोशन राऊत, श्री शेख भुरू, श्री राजेंद्र सातभाई, श्री बकुलभाऊ जसाणी, श्री भिमराव कनेर, श्री प्रमोद मानकर यांनी सर्व विषय समिती सभापती, व उपस्थित सर्व समिती सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.