সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 21, 2018

विहिरीत पडला बिबट्या



शिरीष उगे(प्रतिनिधी) :

  • भद्रावती मध्येमल्हारीबाबा सोसायटी मध्ये बिबट विहिरीत पडला. जुना सुमठाना जवळील घटना
  •  बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग कर्मचारी व इको-प्रो सदस्यांची धावपळ
  •  पहाटे बिबट शिकारीसाठी विहीर ओलांडत असण्याच्या प्रयत्नात विहिरीत बिबट पडला असावा अशी चर्चेत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.