সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 13, 2018

कमलनाथ मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री



मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष  कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. गुरूवारी रात्री उशीरा कमलनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.