चंद्रपूर जिल्हा परिषदेत 57 सदस्य असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले आहे. जिल्हा परिषदेत या ... आरक्षण जाहीर होताच अध्यक्षपदासाठी कोण कोण पात्र आहेत, याची खातरजमा करण्यास सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे 29, भाजपा 19 व अपक्ष मिळून 57 सदस्य आहेत. मागील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने कमी सदस्य असतानाही राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता मिळविली. तेव्हा युवाशक्ती संघटना आणि शेतकरी संघटना, मनसेला सभापती पद देऊन भाजपने अध्यक्षपद मिळवून घेतले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर ओबिसी महिलेला संधी मिळणार असल्याने भाजप पुन्हा एकदा हाच डाव साधेल अशी शक्यता आहे.
Thursday, December 05, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য