সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 01, 2013

आयएमएच्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. मंगेश गुलवाडे

चंद्रपूर, ता. २९ : इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी डॉ. मंगेश गुलवाडे यांची बिनविरोध निवड झाली.
चंद्रपुरातील डॉ. मंगेश गुलवाडे यांनी चंद्रपूर शाखेचे सचिव तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय सहसचिव, राज्य क्रीडा समितीचे अध्यक्ष व विविध समित्यांवर काम केले आहे. डॉक्टर व रुग्णालयावर होणाèया तथाकथित हल्लेखोरांच्या विरोधात महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी डॉ. गुलवाडे यांनी लढा उभारला होता. शिवाय आयएमएच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.