चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील जुनोना टावर टेकडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार- झोपडीतून उचलून नेले. १९ डिसेंबर रोजी ची रात्री १० वाजताची घटना - सविता अवराडे वय ७ असे मृतेचे नाव. २०१३ वर्षातील वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील १४ वा बळी, १२ दिवसातला दुसरा बळी
