राष्ट्रवादी चे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांनी मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन सोमवारी (दि. २३) बंद पुकारण्यात आला. पण बाजार पेठ दिवसभर सुरु होती
बंद पुकारला; पण बाजार पेठ दिवसभर सुरु