उमेश तिवारी/कारंजा (घाडगे)
कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथील ३० वर्षीय युवक राहुल महादेव मूने यांचा मृतदेह ठाणेगाव शिवरामध्ये फासावर लटकलेला आढळुन आला.
घटना या प्रकारे सांगितली जाते की दि. २५ ऑक्टोबर पासून राहुल घरून निघाला व घरी परत आला च नाही. घरून जाते वेळी त्याच्याजवळ मोबाईल होता. घरच्या लोकांनी व पोलिसांनी मोबाईल न. लावले असता राहुलचा मोबाईल बंद येत होता. घरच्या लोकांनी विचारपूस केली असता काहीच पत्ता लागला नाही.
४ डिसेंबरला गावातीलच बकरी चारण्याराला पळसाच्या झाडावर गळफास लावलेल्या युवकाचा मृतदेह दिसला. बकरी चारणाऱ्या वयक्तीने मुतकाचा भाऊ रुपेश मूने याला या घटनेची माहिती दिली. फासावरली लटकलेल्या मृतदेहाची पडताडणी केल्यावर हे शव राहुल मूने यांचे आहे असे समजून आले. मृत्यू हा बरेच दिवसा पूर्वी झालेला असल्याने तो सडलेल्या अवस्थेत आढळुन आला. जेथे शव आढळले ती जागा वीटभट्टीचे ठिकाण आहे. उत्तरीय तपासणीसाठी वर्धेवरून चिकित्सकांची चमू बोलावण्यात आली.
मृतकाचा मोबाईल स्वतःच्या खिशामध्ये आढळुन आला.