সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 15, 2018

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरणतर्फ़े अभिवादन

नागपूर/प्रतिनिधी:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त्य महावितरणकडून त्यांच्या पावन स्मुर्तीस अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. महावितरणच्या काटोल रोड येथील विद्युत भवन या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक  भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, मनीष वाठ, नारायण आमझरे, उमेश शहारे, बंडू वासनिक, सम्राट वाघमारे, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांचेसह अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.