चंद्रपूर वरून सावनेर जात असतांना टाकळी ते नंदोरी दरम्यान ट्रक आणि स्कारपीओ क्र. MH.34.AM.6867 यांच्यात जबर अपघात झाला,हि घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात स्कारपीओतील पाच जण जखमी झाले आहेत. या पाचही जखमीना चंद्रपूर येथे तात्काळ हलवन्यात आले असून दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. ही स्कारपीओ गाडी चंद्रपूर वरुन सावनेर कडे जात असताना टाकळी ते नंदोरी दरम्यान हा अपघात झाला.मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून गाडीत बसलेले प्रवासी हे कोलमाईन्स मध्ये कार्यरत असल्याचे वृत्त आहे. ट्रक क्र MH.32.Q.5625 ला वोव्हरटेक करत असतात हा अपघात झाला असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात येथे गितेश निमजे वय २३, सुवर्णा निमज वय ४८े , शिवशंकर निमजे वय ५२, मोहन निमजे वय ४८ , विजय तिमजी हूके वय ३२ राहणार चंद्रपूर यांना तात्काळ हलवण्यात आले होते. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहे.
Monday, April 09, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ७ फेब्रुवारीपासूनविविध आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी मनपा, ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, रातुम नागपूर विद्याप
चंद्रपूर-उमरेड-नागपूर मार्गावर भीषण अपघात उमरेड जवळ उदासा येथे खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू ना
मेंडकी येथे जबरानजोतधारक शेतकरी मेळावारोहित रामटेके/ ब्रह्मपुरीश्रमिक एल्गार वनहक्क शेतकरी अभियान (विदर्भ) च्या वतीने ब्रम्हपुरी तालुक्या
वैद्यकीय अधिकाऱ्याची (walk-in-interview) दर सोमवारी भरतीचंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वैद्यकीय आस्थापनावर डॉक्टरांची असलेली कमी स
वनरक्षक-वनपाल यांच्या तक्रार निवारणाकरिता बैठकचंद्रपूर/ प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना, नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष अजय
BIT शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा कर्मचाऱ्यांचा आरोप : ३१ जानेवारीला कुटुंबासह आत्मदहन चंद्रपूर/प्रतिनिधी:राष्ट्रवादी काँग्रेसचे
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য