भरधाव वेगाने दुचाकी चालवणं चंद्रपुरात तरुणाच्या जीवावर बेतलं,गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या बल्लारपूर महामार्गावर सैनिक शाळेजवळ अपघात झाला,आणि महागडी केटीएम दुचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यात पियुष शुक्ला वय 17 वर्षे या दुचाकीमालक चालकाचा जागेवर मृत्यू झाला तर मागे बसलेल्या पियुष बैंसचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे. शुक्ला याने पालकांना जिद्द करून काही दिवसांपूर्वीच दीड लाख रुपये खर्चून दुचाकी घेऊन मागितली होती.अधिकची माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता संपर्क होऊ शकला नाही.
Friday, April 20, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू चंद्रपूर / प्रतिनिधी: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मुल वन परिक्षेत्र
ताडोब्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू चंद्रपूर/रोशन दुर्योधन : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहूर्ली वनपरिक्षेत्रात जंगलात लाकड
रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा जागीच मृत्यू चंद्रपूर/प्रतिनिधी: रेल्वेच्या धडकेत ३५ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्य
मेळघाटात वाघाचा मृत्यू प्रतिनिधी/अमरावती आठ ते १० वर्ष वयोगटातील नर वाघाचा अर्धवट सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला़ मे
५० शेळ्यांचा मृत्यू चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे साथीच्या आजाराने जवळपास &nb
अस्वलीच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू: तर प्रतीउत्तरात अस्वलीचा मृत्यू भद्रावती/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तिरवंजा जंगलातील कक्ष क्र. २
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য