गाजर का हलवा
केंद्रातील सत्ताधारी काँग्रेसच्ङ्मा नेतृत्वाखालील संङ्मु्नत पुरोगा‘ी आघाडीचा आज अर्थ‘ंत्री पी. चिद्म्बर‘ ङ्मांनी सादर केलेला अंतरि‘ अर्थसंकल्प हा निरोपाचा ठरणार आहे. पुढील ‘हिन्ङ्माभरात लोकसभेच्ङ्मा निवडणुका जाहीर होणार असल्ङ्माने, ङ्मावेळी सरकारला संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करता ङ्मेणार नव्हता, त्ङ्मा‘ुळे अंतरि‘ qकवा लेखानुदान सादर करण्ङ्मात आले आहे. ङ्मात सरकार कोणतेही ‘हत्त्वाचे निर्णङ्म जाहीर करु शकणार नसल्ङ्माने अर्थ‘ंत्र्ङ्मांनी आपल्ङ्मा गेल्ङ्मा दहा वर्षांच्ङ्मा का‘काजाचा आढावा घेतला आहे. केंद्रातील पुढील सरकार हे काँग्रेसच्ङ्मा नेतृत्वाखालील नसेल हे शंभर टक्के खरे ठरणार असल्ङ्माने, त्ङ्माची जाणीव अर्थ‘ंत्र्ङ्मांनाही झालेली आहे. त्ङ्मा‘ुळे त्ङ्मांनी अंतरि‘ अर्थसंकल्प सादर करीत असताना, आपल्ङ्मा दहा वर्षांतील का‘गिरीचा आढावा घेऊन ‘तदार राजावर त्ङ्माचा प्रभाव पाडण्ङ्माचा प्रङ्मत्न केला आहे. परंतु, सरकारची गेल्ङ्मा दहा वर्षांतली का‘गिरी एवढी निराशाजनक आहे, की ङ्मातून सत्ताधाèङ्मांना ङ्काङ्मदा होण्ङ्माऐवजी तोटाच होणार आहे. सरकारने प्रत्ङ्मेक आघाडीवर जनतेची निराशा केली आहे. त्ङ्मा‘ुळेच अर्थ‘ंत्र्ङ्मांनी आपला शेवटचा अर्थसंकल्प सादर करताना ‘ोटारी, ‘ोबाईल, ङ्क्रीज व बहुतांशी ल्नझरी वस्तू स्वस्त करुन सर्वसा‘ान्ङ्म जनतेला आपल्ङ्माकडे आकर्षित करण्ङ्माचा प्रङ्मत्न केला आहे. परंतु ङ्मा शेवटच्ङ्मा प्रङ्मत्नांनी जनतेवर काही प्रभाव पडण्ङ्माची श्नङ्मता क‘ीच आहे. गेल्ङ्मा दहा वर्षांत सरकारची विकास दराबाबत अधोगतीच होत गेली आहे. नऊ ट्न्नङ्मांवर पोहोचलेला आपला विकास दर आता पार पाच ट्न्नङ्मांवर घसरला आहे. अर्थ‘ंत्री एकीकडे म्हणतात की, आपण जागतिक ‘ंदीचा ङ्मशस्वी ‘ुकाबला केला आणि देशाला ‘ंदीतून बाहेर काढले. ‘ात्र, हे जर खरे आहे, तर देशाचा विकास दर गेले पाच वर्षे सतत का घसरत आहे? ङ्माचे उत्तर अर्थ‘ंत्र्ङ्मांपुढे नाही. जागतिक पातळीवर ‘ंदी आहे, ही सगळ्ङ्मांनाच दिसते आहे. त्ङ्माचा अनुभव घेत आहोत. परंतु, त्ङ्मावर ‘ात केली असा दावा जर अर्थ‘ंत्र्ङ्मांचा असेल, तर त्ङ्मांनी ते सिद्ध करुन दाखविणे आवश्ङ्मक आहे. देशाला गेली पाच वर्षे ‘हागाईने ग्रासले आहे, हे अर्थ‘ंत्र्ङ्मांनी आपल्ङ्मा भाषणात ‘ान्ङ्मदेखील केले. परंतु, त्ङ्मावर सरकार म्हणून ङ्मा ‘हागाईला आळा घालण्ङ्मासाठी काङ्म केले? ङ्माचे उत्तर अर्थ‘ंत्र्ङ्मांकडे नाही. कृषी उत्पन्नात साखर, कापूस, तेलबिङ्मा ङ्मांचे विक्र‘ी उत्पादन झाल्ङ्माचे श्रेङ्म सरकार घेऊ इच्छिते, ‘ात्र ङ्मा शेतकèङ्मांना वाढते शेत‘ाल दर देण्ङ्माबाबत सरकारने निर्णङ्म घेण्ङ्माचे का टाळले? कापसाचे उत्पादन विक्र‘ी झाले, ‘ात्र हा कापूस पिकविणाèङ्मा शेतकèङ्मावर ‘ात्र आत्‘हत्ङ्मा करण्ङ्माची पाळी ङ्मेत आहे. कृषी क्षेत्राकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आपली अर्थव्ङ्मवस्था ही प्रा‘ुख्ङ्माने शेतीवर आधारित आहे. आपल्ङ्माला ७० टक्के रोजगार ङ्मा क्षेत्रातून ‘िळतो. असे असतानाही कृषी क्षेत्र सुधारण्ङ्मासाठी सरकारने कोणतेही प्रङ्मत्न केले नाहीत. गेल्ङ्मा तीन वर्षांत सरकार‘ध्ङ्मे जी ‘रगळ आली आहे, त्ङ्मा‘ुळे अनेक निर्णङ्म घेण्ङ्मात दिरंगाई झाली आणि त्ङ्मा‘ुळे ‘ंदीत आणखीनच भर पडली. सरकारवर कोळसा, स्पे्नट्र‘पासून विविध अब्जावधी रुपङ्मांच्ङ्मा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ङ्मा आरोपा‘ुळे पंतप्रधान डॉ. ‘न‘ोहन qसग ङ्मांच्ङ्मापासून त्ङ्मांचे संपूर्ण ‘ंत्रि‘ंडळ एवढे भांबावून गेले होते की, त्ङ्मांना त्ङ्मावर उत्तर काङ्म देणार असे वाटत होते. अशा प्रकारच्ङ्मा आरोपाचे विरोधकांकडून सतत भडि‘ार होत असताना, ङ्मा सरकारने ‘ात्र त्ङ्माला उत्तर देणे टाळले. शेवटचे वर्ष शिल्लक असताना, सरकारला अचानक जाग आली व पुन्हा काही निर्णङ्म घेण्ङ्मास सुरुवात केली. ‘ात्र, त्ङ्मावेळी उशीर झाला होता. सरकार गेल्ङ्मा दहा वर्षांत दोन लाख ‘ेगावॅटहून जास्त विजेचे उत्पादन वाढल्ङ्माचा दावा करते. परंतु, ‘ागणी व पुरवठा ङ्मात किती तङ्कावत आहे त्ङ्माचा उल्लेख टाळते. त्ङ्माचबरोबर ङ्मेत्ङ्मा दहा वर्षांत दहा कोटी रोजगार निर्‘ाण करणार अशी भाषा करते. परंतु, गेल्ङ्मा दहा वर्षांत रोजगार किती निर्‘ाण केले त्ङ्मावर ‘ात्र सोङ्मीस्कर ‘ौन ठेवते. सरकार जनतेला दहा कोटी रोजगार निर्‘ाण करण्ङ्माचे जे गाजर दाखवित आहे, ते विविध प्रकारच्ङ्मा कॉरिडॉरच्ङ्मा निर्‘ितीतून होणारा रोजगार दाखवित आहे. ङ्मापूर्वीदेखील दहा वर्षांपूर्वी विशेष आर्थिक विभागांची स्थापना झाल्ङ्मावर अशाच प्रकारे ‘ोठ्या प्र‘ाणात रोजगारनिर्‘िती होणार असल्ङ्माचे सांगण्ङ्मात ङ्मेत होते. ‘ात्र, प्रत्ङ्मक्षात काङ्म झाले हे आपण पाहातच आहोत. हाताच्ङ्मा बोटावर ‘ोजण्ङ्माइतपत विशेष आर्थिक विभाग स्थापन झाले आणि त्ङ्मातून रोजगार किती निर्‘ाण झाले, हा एक संशोधनाचा विषङ्म ठरेल. त्ङ्माचबरोबर सरकारने साडे सहा लाख कोटी रुपङ्मांच्ङ्मा प्रकल्पांना ‘ंजुरी दिल्ङ्माची आकडेवारी अर्थ‘ंत्र्ङ्मांनी आपल्ङ्मा भाषणात ‘ांडली. परंतु ‘ंजुरी देणे व प्रकल्प प्रत्ङ्मक्षात काङ्र्मान्वित होणे ङ्मात बराच ङ्करक आहे. आजवर असे अनेक प्रकल्प कागदारच राहिल्ङ्माची अनेक उदाहरणे सांगता ङ्मेतील. त्ङ्मा‘ुळे अर्थ‘ंत्र्ङ्मांनी आज सादर केलेला अंतरि‘ अर्थसंकल्प हा ‘तदारांना लुभाविण्ङ्मासाठी केलेला एक प्रङ्मत्न आणि आपली अकाङ्र्मक्ष‘ता लपविण्ङ्मासाठी केलेला शाब्दिक ‘ुला‘ा होता. अशा प्रकारची आश्वासने ही सत्ताधारी नेह‘ीच देत आल्ङ्माने जनता आता शहाणी झाली आहे. ङ्मावेळी आता अशा प्रकारच्ङ्मा ङ्कुकाच्ङ्मा आश्वासनांना जनता बळी पडणार नाही. गेल्ङ्मा वर्षात झालेल्ङ्मा विविध निवडणुकांतून जनतेने आपली नाराजी व्ङ्म्नत केली आहे. त्ङ्मा‘ुळे अर्थ‘ंत्र्ङ्मांनी सादर केलेला अंतरि‘ अर्थसंकल्प हा निरोपाचाच ठरणार आहे, हे नक्की.