श्रमिक एल्गारच्या पाठपुराव्याला यष
चंद्रपूर : विदर्भात
सर्वाधिक जंगल असतांना, वन अकादमी मात्र पष्चिम महाराश्ट्रात करण्यांच्या
धोरणाला विरोध करीत, ही अकादमी विदर्भात विषेशतः चंद्रपूर जिल्ह्यात
करण्यात यावी ही श्रमिक एल्गारने केलेली मागणी राज्य मंत्रीमंडळाच्या
बैठकीत मान्य करण्यात आल्याचे राज्याचे प्रधान वन सचिव डाॅ. प्रविणसिंह
परदेषी यांनी गिलबीली येथे ग्रामस्थांच्या बैठकीत सांगीतले. या वन
अकादमीसाठी लागणारा खर्चाची तरतूद आणि मंजूर अधिकारी व कर्मचारी याबाबत
लवकरच षासन आदेष निर्गमीत करण्यात येणार असल्यांचेही त्यांनी सांगीतले.
मध्यवर्ती वनरजिक महाविद्यालयाला स्वायतत्ता देण्यांचा आदेषही निर्गमीत
करण्यात आला असून, यामुळे बंद पडलेले वनरजिक महाविद्यालय पुन्हा एकदा कात
टाकणार आहे.
विदर्भात मोठया प्रमाणावर
जंगल आहे, मात्र वन अकादमी पष्चिम महाराश्ट्रात होत असल्यांचे लक्षात
येताच श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी षासनाचा निर्णय
विदर्भावर अन्याय करणारा असून, ही अकादमी विदर्भात विषेशतः चंद्रपूर
जिल्ह्यात स्थापन करावी अषी मागणी केली होती. या मागणीच्या अनुशंगाने
चंद्रपूर जिल्ह्यात ही अकादमी का स्थापन करावी याची कारणीमिमांसाही करण्यात
आली होती. डिसेंबर 2013 च्या नागपूर येथील अधिवेषनाचे दरम्यान
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वनमंत्री पतंगराव कदम यांचेकडेही याबाबत
पाठपुरावा करण्यात आला होता.
आज, 9 फेब्रुवारी रोजी
गीलबीली येथील संयुक्त वन व्यवस्थापन योजनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी
श्री. परदेषी येथे आले असतांना, अॅड. गोस्वामी यांनी वनविभागाकडे विविध
मागण्या केल्या, त्यात आम्ही विदर्भात जंगल राखतो, मात्र वनमंत्री राज्य वन
अकादमी पष्चिम महाराश्ट्रात करणार असतील तर आम्ही जंगल कषाला राखायचे? असा
संतप्त सवाल केला, त्यावेळी श्री. परदेषी यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत
कुंडल सोबतच चंद्रपूरातही राज्य वन अकादमी करण्याचा निर्णय घेण्यात
आल्यांचे सांगून चंद्रपूरातील वन अकादमीबाबत खर्चाचे तरतूद असलेले व आवष्यक
अधिकारी, कर्मचारी याबाबतचा षासन निर्णय लवकरच काढण्यात येईल. दोनही
अकादमीचा दर्जा सारखाच राहील असेही स्पश्ट केले. यावेळी परिसरातील हजारो
नागरीक, मुख्य वनसरंक्षक संजय ठाकरे व वनविभागाचे वरिश्ठ अधिकारी उपस्थित
होते.