१५ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुमारे ३ कोटी ७० लाख मतदारांनी मतदान केले. यामध्ये काँग्रेस पक्षाला ७२ लाख ५३ हजार ६३४ मते मिळाली. (१९.६१ टक्के) तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ लाख ३१ हजार १७५ मते मिळाली. तर भाजपाला ६७ लाख २१ हजार ६४४ मते मिळाली. तर शिवसेनेला ६२ लाख ८७ हजार ९६४ मते मिळाली. तसेच बहुजन समाज पक्षाला १७ लाख ८५ हजार ६४३ मते मिळाली. समाजवादी पक्षाला ३ लाख ७१ हजार २०९ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १५ लाख ३ हजार ८३३ मते मिळाली तर स्वाभिमानी पक्षाला ४ लाख ८१ हजार २५ मते मिळाली आहेत. आरपीआय आठवले गटाला २ लाख २७ हजार १३४ मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवारांना २९ लाख ८३ हजार १२८ मते मिळालेली आहेत.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील आघाडी खालीलप्रमाणे पक्षांनी घेतलेली आहे. आघाडीमधील काँग्रेस ८२ व राष्ट्रवादी काँग्रेस ५३ असे एकूण १३५ विधानसभा मतदारसंघात आघाडी प्राप्त केलेली आहे. तर युतीमधील भाजपाने ६७ व शिवसेनेने ६३ असे एकूण १३० विधानसभा मतदारसंघात प्राबल्य मिळविलेले आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ९ विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे. असे एकूण २६४ विधानसभा मतदारसंघात सर्वांनी आघाडी घेतली असून उरलेल्या १४ विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी पक्ष, बहुजन विकास आघाडी व अपक्ष यांनी आघाडी घेतलेली आहे.
मनसेला राष्ट्रीय मान्यता नाही
राज्यात झालेल्या ३ कोटी ६९ लाख ६३ हजार ८३१ मतदानाच्या सहा टक्के मतदान म्हणजे २२ लाख १७ हजार ८३० मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मनसेला ६ लाख ४२ हजार मते कमी मिळाली आहेत. त्यामुळे या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना अन्य चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी लागली. विशेष म्हणजे मनसेला ९ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळालेली आहे.
३ महिला खासदार झाल्या
१) श्रीमती सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांना ४ लाख ८७ हजार मते मिळाली. २) श्रीमती भावना गवळी या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांना ३ लाख ८३ हजार ९७० मते मिळाली. ३) श्रीमती प्रिया दत्त या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांना ३ लाख १९ हजार ३५२ मते मिळाली. अशा प्रकारे महाराष्ट्रातील ४८ खासदारांमध्ये लोकसभेत ङ्क्नत ३ खासदार होत्या.
जास्त आघाडी घेतलेले
१० खासदार!
१) श्रीमती सुप्रिया सुळे- बारामती- राष्ट्रवादी काँग्रेस- ३ लाख ३६ हजार ८३१ मतांची आघाडी. २) प्रङ्कुल्ल पटेल- भंडारा, गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस- ३ लाख २९ हजार ८६० मतांची आघाडी. ३) शरद पवार- माढा- राष्ट्रवादी काँग्रेस- ३ लाख १४ हजार ३६१ मतांची आघाडी
४) उदयनराजे भोसले- सातारा- राष्ट्रवादी काँग्रेस- २ लाख ९७ हजार ५१५ मतांची आघाडी. ५) शिवाजीराव आठवराव पाटील- शिरुर- शिवसेना- १ लाख ७८ हजार ६११ मतांची आघाडी. ६) प्रिया दत्त- उत्तर मध्य मुंबई- काँग्रेस- १ लाख ७४ हजार ५५५ मतांची आघाडी. ७) अनंत गीते- रायगड- शिवसेना- १ लाख ४६ हजार ५२१ मतांची आघाडी. ८) गोपीनाथ मुंडे- बीड- भाजपा- १ लाख ४० हजार ९१० मतांची आघाडी. ९) भाऊसाहेब वाकचोरे- शिर्डी- शिवसेना १ लाख ३२ हजार ६४० मतांची आघाडी. १०) मिqलद देवरा- दक्षिण मुंबई- १ लाख १२ हजार ६८२ मतांची आघाडी.
जास्त मते मिळविणारे
११ खासदार
१) खासदार गोपीनाथ मुंडे- बीड- भाजपा- ५ लाख ४७ हजार ८०० मते. २) खासदार उदयनराज भोसले- सातारा- राष्ट्रवादी काँग्रेस- ५ लाख ३२ हजार ५८३ मते. ३) खा. शरद पवार- माढा- राष्ट्रवादी काँग्रेस- ५ लाख ३० हजार ३९२ मते. ४) खा. प्रङ्कुल्ल पटेल- भंडारा, गोंदिया- राष्ट्रवादी काँग्रेस- ४ लाख ८८ हजार ५२२ मते. ५) खा. सुप्रिया सुळे- बारामती- राष्ट्रवादी काँग्रेस- ४ लाख ८७ हजार ८२७ मते. ६) खा. शिवाजीराव आढळराव पाटील- शिरुर- शिवसेना ४ लाख ८३ हजार ५६३ मते. ) खा. राजू शेट्टी- हातकणंगळे- अपक्ष- ४ लाख ८१ हजार २५ मते. ८) खा. सदाशिवराव मंडलिक- कोल्हापूर- अपक्ष- ४ लाख २८ हजार ८२ मते. ९) खा. अनंत गीते- रायगड- शिवसेना- ४ लाख १३ हजार ५४६ मते. १०) खा. पद्मसह पाटील- उस्मानाबाद- राष्ट्रवादी काँग्रेस- ४ लाख ८ हजार ५२२ मते. ११) खा. सुशीलकुमार qशदे- सोलापूर- काँग्रेस- ३ लाख ८७ हजार ४५५ मते.
कमी मताने पराभूत
झालेले उमेदवार
१) माजी खासदार किरीट सोमय्या- भाजपा- २ हजार ९३३ मतांनी पराभूत. २) माजी खासदार राम नाईक - भाजपा- ५ हजार ७७९ मतांनी पराभव. ३) सुनील गायकवाड- भाजपा- ७ हजार ९७५ मतांनी पराभूत. ४) कल्याण काळे- काँग्रेस- ८ हजार ४४ मतांनी पराभूत. ५) रqवद्र गायकवाड- शिवसेना- ६ हजार ५८७ मतांनी पराभूत.
कमी मतदान झालेला
लोकसभा मतदारसंघ
खासदार मुकूल वासनिक- रामटेक- राष्ट्रवादी काँग्रेस- १ लाख २७ हजार ८२८ मतांनी विजयी. विरुद्ध कृपाल तुमाने- शिवसेना- १ लाख १४ हजार ७९० मते मिळाली असून मुकूल वासनिक यांना १३ हजार ३८ मतांची आघाडी मिळाली आहेत.