चंद्रपूर: नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना जिल्ह्यात खून, दरोडे आणि महिला अत्याचाराच्या घटनांनी सन २0१३ हे वर्ष गाजले. पोलीस प्रशासनावर गुन्हेगारी वरचढ झाल्याचे पोलीस दफ्तरी...
चंद्रपूरच्या कन्यका नागरी बँकेतील अश्लील sms वरून नाहीला कर्मचा-याचे निलंबन व बँक अध्यक्ष - CEO यांनी केलेली शरीर सुखाचे मागणी प्रकरण वेगळ्या वळणावर पोहचले आहे. पोलिसात तक्रार व FIR दाखल...
माणसाने "चंद्रपूरकर" असावे.....
कोल्हापूरी तर चपला पण असतात..
सोलापूरी तर चादरी पण असतात..
नागपुरची तर संत्री सुद्धा असतात..
रत्नागिरीचा तर आंबा सुद्धा असतो..
नगराचा तर ऊस सुद्धा असतो..
आणि पुणेरी...
विट प्रकल्पातून दिला स्थानिकांना रोजगार
जिल्ह्यात पाच प्रकल्प कार्यान्वित
नागपूर, ता.27 - उद्योग व कारखान्याच्या बाबातीत गडचिरोली जिल्हा हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बराच मागे आहे. येथे नैसर्गिक...
ब्रह्मपुरी : पालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशोक भय्या यांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे.&nbs...
ब्रह्मपुरी : पालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशोक भय्या यांचे अर्ज छाननी प्रक्रियेत बाद ठरविण्यात आले होते. मात्र चंद्रपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे.&nbs...
पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेली ‘टीईटी’ या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरपर्यंत जाहीर होईल, अशी...
संमेलनाध्यक्षपदी उत्तम कांबळे
*गेल आम्वेट यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर, - बहुजन कर्मचारी साहित्य संसदेच्या वतीने चौथे बहुजन साहित्य संमेलन येत्या ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी चांदा क्बल मैदानावर...
चंद्रपूर, १९४२ च्या स्वातंत्र्य आंदोलनातील महत्त्वाचे शिलेदार येथील काशिनाथ घटे यांचे निधन झाले. गतवर्षी त्याना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा ‘समर्पित जीवन पुरस्कार'...
चंद्रपूर- नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी त्याच्या पाठीवर ‘रेडिओ कॉलर’ बसवण्याचा पहिला प्रयोग चंद्रपूर जिल्ह्य़ातील आष्टी गावात यशस्वीपणे पार पडला. वाघ आणि बिबटय़ा...
चंद्रपू- शहराच्या सीमावर्ती भागातील टावर टेकडीनजीकच्या वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलानजीक धुमाकूळ घालणारा एक बिबट जेरबंद झाला. बुधवारी पहाटे साडेसहा वाजता ही घटना समोर आली. वनविकास महामंडळाच्या...
परिवर्तनासाठी घेणार आपचा झाडू
दिल्लीच्या राजपटावर पहिल्यांदाच सत्तेची
मास्टर चाबी आपल्या टोपीत पाडणा-या आम आदमी पक्षाची भुरळ चंद्रपुरातही दिसून
येत आहे. अनेक इच्छुक तरुण कार्यकर्ते येत्या लोकसभा...
राष्ट्रवादी चे कामगार नेते प्रमोद मोहोड यांना उपविभागीय अधिकारी गणेश गावडे यांनी मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्याच्या मागणीला घेऊन सोमवारी (दि. २३) बंद पुकारण्यात आला. पण बाजार पेठ...
छात्रभारती चे राज्यपालांना पत्र; विद्यार्थी सुरक्षानगर :- पुणे विद्यापीठाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळामार्फत जी विमा योजना राबवली जाते त्या...
सावली तालुक्यातील निफन्द्रा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडित मुलगी चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती
पाथरी पोलिसांनी केली १ आरोपीस अटक;
संजय विजय नवघडे वय २८ असे आरोपीचे...
धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने अधिवेशनादरम्यान काढलेल्या मोर्चात चंद्रपूर जिल्हयातील हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करावे, चराई क्षेत्र उपलब्ध...
१८0 कामगारांनी जामीन नाकारला
चंद्रपूर : कोणतीही चुकी नसताना कामगार नेते प्रमोद मोहोड यांना उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांनी मारहाण केली. यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली असून कर्नाटका...
चंद्रपूर- शासनाने गेल्या दोन दशकात नक्षलग्रस्त भागात विकासाच्या नावाखाली प्रचंड पैसा ओतला. त्यानंतरही नक्षलवाद कमी झाला नाही. शासनाचा हा प्रयत्न गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांना...
मूल : तालुक्यातील लालहेटी (घोसरी) परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या साहित्याचा वापर करून पूजा करणाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा गावकर्यांनी पर्दाफाश करून बेंबाळ पोलिसांच्या स्वाधीन...
झाडीबोली साहित्य मंडळाकडून दरवर्षी दिल्या जाणार्या झाडीबोलीतील उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा आसगाव येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष...
चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागातील जुनोना टावर टेकडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार- झोपडीतून उचलून नेले. १९ डिसेंबर रोजी ची रात्री १० वाजताची घटना - सविता अवराडे वय ७...
नागपूर, दि. 20 :- वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य याविभागांमध्ये सहायक प्राध्यापक, प्राध्यापक, एम.बी.बी.एस झालेलेवैद्यकीय अधिकारी, दंत चिकित्सा व आयुर्वेदिक संवर्गातील राज्यकामगार योजनेतील अनेक पदे...
नागपूर, दि. 20 :- सुनिल, नितीन व मनोज लोहार या लोहार बंधुंचीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या डी.आय.जी.मार्फत चौकशी करण्यात येईलअसे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी आज दिले. विधानसभेतील विरोधीपक्षनेते...
चंद्रपूर - 22 डिसेंबर रोजी होणा-या विक्रीकर निरीक्षक पूर्व परिक्षा-2013 दरम्यान केंद्राच्या परिसरात जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कलम 144 लागू केली आहे. त्या अनुषंगाने...
चंद्रपूर : एका अल्पवयीन मुलीचे शाळेसमोरून चार अज्ञात व्यक्तींनी एका मारोती व्हॅनमधून अपहरण केले. त्यानंतर तिला भद्रावतीकडे नेण्यात आले. चंद्रपूर-भद्रावती मार्गावरील कर्नाटका एम्टा कंपनीसमोर मुलीला फेकून...
डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरण - २८ एप्रिल २00६ ची काळरात्र
चंद्रपूर- एप्रिल २00६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वतरुळात खळबळ उडविणार्या नगरसेवक डॉ. विजय वडस्कर खूनप्रकरणी बल्लारपूर येथील...
देवयानी यांची संयुक्त राष्ट्र महासंघात बदली
अमेरिकेतील भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक झाली. त्यांच्या अटकेचे पडसाद भारतासह जगभरात उमटत आहेत. चंद्रपूर...
चंद्रपूर - येथील कादंबरीकार अशोक पवार यांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाऊडेशनचा ललित ग्रंथ साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ११ जानेवारी रोजी पुणे येथे गीतकार गुलजार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण...
-एकनाथराव खडसे
आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूर, दि. 17 :- राज्यातील औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या गोदावरी,तापी, मुळा, मुठा, पंचगंगा यासारख्या मोठया नद्यांच्या परिसरात...
देवनाथ गंडाटे
चंद्रपूर : सात महिन्यांपूर्वी १२ हजार रुपये खर्चून सुरू करण्यात
आलेल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संकेतस्थळाचे नियमित अपडेशन झाले नाही.
शिवाय शेतक-यांना न समजणा-या...
ताडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडाप्रकरणी एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसून कोळशाच्या पावडरीमुळे चंद्रपूर शहरात पर्यावरणाचा प्रश्न उभा राहिल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिका-यांच्या सांगण्यावरून ताडाळी परिसरात...
चंद्रपुर। सिकलसेल रोग का अध्ययन व उपचार करने के लिए देश का चौथा सिकलसेल रिसर्च सेंटर चंद्रपुर में स्थापित किए जाने का जानकारी सांसद हंसराज अहीर ने पत्रकार परिषद में दी.चंद्रपुर, गढ.चिरोली,...
चिमूर- तालुक्यातील भिसी पोलिस स्टेशन हद्दीतील जांभूळघाट पासून २ कि. मी. अंतरावरील मेटेपार येथील निवासी पुष्पा भोजराज गुरुनुले या ४0 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. हा खून अतिप्रसंग करण्याच्या...
चंद्रपूर, १४ डिसेंबर
अनेक वर्षापासून चंद्रपूरकर प्रदूषणामुळे त्रस्त आहे. चंद्रपूर शहर प्रदूषणात महाराष्ट्रात प्रथम व भारतात दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...