धुळे प्रतिनिधी/जैताणे:
भारतीय संविधान देशाला अर्पण करून भारतीय लोकशाहीला बळकटी देण्याला 69 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद सोहळा 69 व्या संविधान दिनानिमित्त मल्हार व्यायाम शाळा जैताणे येथे य साजरा करण्यात आला.
जैताणे येथील मल्हार व्यायाम शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान च्या प्रस्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले .
त्या प्रसंगी प्रा रविंद्र सूर्यवंशी व श्री अशोक मुजगे यांनी महत्व पटवून देत संविधान वर टिकून असलेल्या लोकशाही ची माहिती दिल भारतीय संविधानाचे महत्व विषद करून संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.
यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.जैताणे शहर तालुका साक्री येथे संविधान दिवस साजरा करताना भाजप भ.जा.वि.ज. आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ शेलार,जैताणे ग्रामपालिकेचे माजी उपसरपंच श्री अशोक मुजगे ,संविधान वाचन करताना प्रा.रविंद्र सुर्यवंशी, देविदास महाराज, सागर बोरसे,आनंदा सोंजे, डॉ. हरीभाऊ ठाकरे,किरण भदाणे, भिकन वाघ, राकेश भदाणे, समाधान पगारे, विकी पेंढारे, आदी उपस्थित होते.