बिरसा मुंडा यांच्या १४३ व्या जयंती निमित्य महावितरणकडून आदरांजली अर्पण करण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण)सुहास रंगारी, महाव्यस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार, सहायक महाव्यस्थापक (मा.स.)वैभव थोरात, व्यस्थापक(वित्त व लेखा) अतुल राऊत, उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Thursday, November 15, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
नागपूरचा वीज पुरवठा बुधवारी बंद राहणारनागपूर/प्रतिनिधी:नियमित देखभाल- दुरुस्तीसोबतच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक १२ डिसेंबर
आता मोबाईलवर येणार वीज मीटर रिडींगची माहितीमीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंदनागपूर/प्रतिनिधी:महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रि
महावितरण कर्मचाऱ्यांसाठी ‘चला ताण घालवू या’ तणावमुक्ती कार्यशाळेचे आयोजनचंद्रपूर/प्रतिनिधी:महावितरण चंद्रपूर परिमंडळात कार्यरत, महावितरण कर्मचारी कला व क्रिडा मंडळ द्वारा
आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजननागपूर/प्रतिनिधी:वीज ग्राहक आणि विज कर्मचा-यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, ग
नागपुरात म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशनऊर्जामंत्र्यांचे हस्ते उद्घाटनवीज क्षेत्र वाटचाल व आव्हाने यावर मार्गदर्शननागपूर/प्रतिनिधी:महावितरण
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना:वीजजोडणीसाठी ८६८५ शेतकऱ्यांचे अर्जमुंबई/प्रतिनिधी:मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য