नागपूर- अंशकालीन सहाय्यक प्राध्यापक संगिता सोमवंशी-घोगरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठातर्फे आचार्य पदवी जाहिर करण्यात आली आहे. त्यांनी समाजशास्त्र या विषयात आपला शोधप्रबंध सादर केला होता. आधुनिकरणाच्या प्रक्रियेत कुणबी जात- एक समाजशास्त्रीय अध्ययन असा शोधप्रबंधाचा विषय होता़ त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक डॉ. हेमराज लाड, गुरू डॉ. सुभाष तोष्णीवाल, पती प्रा. राजेश घोगरे तसेच कुटूंबीयांना दिले.
Friday, November 23, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
महापौर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत हॅकॉथॉनचे उद्घाटन थाटातविकासासंबंधी नावीन्यपूर्ण संकल्पनांचा सरकार उपयोग करणार!पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही&
तापमान खाली घसरले हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड वा-यांमुळे थंडी वाढली आहे. विदर्भातील अनेक जि
महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू नागपूर/प्रतिनिधी:महाराजबागेत मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ‘बाल्या’ नामक बिबट्याचा मूत्र
गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसादअनिल पवार/उमरेड:गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्
पंतप्रधान आवास योजनेच्या एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसादपाच हजार नागरिकांनी केली नोंदणी मनपा आणि क्रेडाई,नागपूर मार्फत आयोजित एक्स्पोचा समारोपनागपूर/
नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात सप्तरंग क्रीडा मंडळ अव्वल महीला गटात नेहरू क्रीडा मंडळ अव्वल वाडी ( नागपूर ) / अरूण कराळेवाडी नगर परिषदच्या वतीने आयोजित
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য