चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर या लोकवस्ती ला मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे , अशी मागणी कस्टकरी जन आंदोलन चे प्रमुख संयोजक सुरेश डांगे यांनी केली आहे, सुरेश डांगे या बाबतीत म्हणाले, गेल्या चाळीस वर्षांपासून एकसे पन्नास कुटुंब आपली घरे बांधून राहत आहेत, यात शेतकरी, शेतमजूर, रिक्षा चालक,विधवा महिला ,राहत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मालकी हक्कांचे पट्टे देण्यात यावे या मागणी करिता निवेदन, धरणें आंदोलन, मोर्चे करण्यात आले , हाती काहीच मिळाले नाही, प्रत्येक निवडणूक काळात राजकीय नेते यांचेकडून खोटे आस्वानाशिवाय काहीच मिळालें नाही, तत्कालीन ग्राम पंचायत व विदमान नगर परिषद भोगवटा कर लावला, या ठिकाणी रस्ता, नाल्या, वौयकीक शौचालय दिले, इंदिरा नगर येथील नागरिकांना महसूल विभागाने अतिक्रमण बाबतीत दंड आकारला, तो दंड जनतेनी जमा करून पावत्या घेतल्या आहेत, चिंमूर पटवारी हलका क्रमांक सहा मधील खसरा नंबर एकसे त्रेचाळीस मध्ये 1.61(चार एकर) मध्ये ही वस्तीत 150 चे वर कुटुंब राहतात, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पट्टे देण्यात यावे,अन्यता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा व महात्मा गांधी यांची अहिंसा या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सुरेश डांगे यांनी दिली.
Monday, November 26, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
आमदार भांगडिया यांना रेती तस्कराची ट्रकने उडविण्याची धमकी नागपूर - रेती तस्कराने चिमुरात महसूल कर्मचाऱ्यास पेटविण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ताजे असत
कार्यकारी अभियंताच्या डोक्यावर लोक प्रतिनीधीचा हात - तक्रारी करूनही देयक काढलीत - शहरातील रस्ता व नाली बांधकाम चिमुर तालुका प्रतीनिधी &
शंकरपूर परिसरात 24 तास थ्रि फेज विद्युत पुरवठा सुरु होणार आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश शंकरपूर / प्रतिनिधी: चिमूर तालुक्यातील शंकरपूर ड
अखेर त्या वाघाचा मृत्यू चंद्रपूर (ललित लांजेवार) : गेल्या चार दिवसांपासून चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उप
ग्रामगीता महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र चिमुर तालुका प्रतिनीधी: मॉर्डन परस्पेक्टीव्ह ऑफ लाईफ या विषयावर ग्
प्रशासकीय कार्यालयावर समाजकार्य विद्यार्थ्यांचा जनआक्रोश मोर्चा "आपले भविष्य आपल्या हाती, लढा फक्त न्यायासाठी" चिमूर/प्रतिनिधी: सरकारने काढलेल्या नव्या अ
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য