चिमूर/रोहित रामटेके:
देशभरामध्ये ६९ व्या संविधान दिन मोठ्या जोरात ठीक ठिकाणी साजरा करण्यात आला. तसाच कार्यक्रम चिमूर तालुक्यातील चिमूर- वरोरा महामार्गावर येत असलेले आठवले समाजकार्य महाविद्यालयात सुद्धा ६९ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ शुभांगी वडस्कर, ग्रंथपाल प्रा.सुरेश हुमने यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाँ. प्राचार्य शुभांगी वडस्कर,प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे अधीक्षक सुभाष शेषकार,लेखापाल राजाभाऊ खडसंगे, ग्रंथपाल प्रा. सुरेश हुमने, वरीष्ट लिपिक मा.अनिल मेश्राम,जोत्सना सिंगनजुडे, रंगनाथ बागडे, मोहन गुरुले, दयाराम गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मान्यवरांनी घराघरात संविधान पोहोचले पाहिजे व त्याचे कारण वाचन व अनुकरण झाले पाहिजे अशी उपस्थित समाजकार्यकर्त्यांनी प्रतिज्ञा घेतली व कार्यक्रमाची सांगता झाली.