সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 29, 2018

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

बारावीचा निकाल साठी इमेज परिणामBreaking 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. खालील बोर्ड वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.

▫ www.mahresult.nic.in

▪ www.result.mkcl.org

▫ www.maharashtraeducation.com

▪ www.knowyourresult.com

▫ www.hscresult.mkcl.org

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.