সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 23, 2018

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची उद्या चंद्रपूर तहसिल कार्यालयामध्ये मजमोजणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
मतमोजणी चंद्रपूर साठी इमेज परिणाम महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी चंद्रपूर येथील तहसिल कार्यालयात उद्या 24 मे 2018 रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरु होणार आहे. या निवडणुकीत एकूण 1059 मतदारांपैकी 1056 मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी 99.72 टक्के होती. 
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघात अंतिम चार उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये जगदीश अचलदास टावरी-अपक्ष, सौरभ राजू तिमांडे-अपक्ष, रामदास भगवानजी आंबटकर-भाजपा, इंदकुमार सराफ-भाराकॉ यांचा समावेश आहे. 
या स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी वर्धा जिल्हयातील 308, चंद्रपूर येथील 469 व गडचिरोली जिल्हयातील 282 असे एकूण 1059 मतदार आहेत. या मतदानासाठी 17 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. वर्धा जिल्हयात तहसिल कार्यालय आर्वी-(98.75 टक्के), वर्धा-(100 टक्के) व हिंगणघाट-(98.70 टक्के), चंद्रपूर जिल्हयात तहसिल कार्यालय चिमूर, ब्रम्हपूरी, वरोरा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, राजूरा- (सर्व ठिकाणी 100 टक्के) व गडचिरोली जिल्हयात तहसिल कार्यालय कुरखेडा-(100 टक्के), देसाईगंज-(100 टक्के), गडचिरोली-(100 टक्के), चार्मोशी-(98.08 टक्के), अहेरी-(100 टक्के) व एटापल्ली-(100 टक्के) मतदान झाले होते. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी तहसिल कार्यालयात आवश्यक यंत्रणा सज्ज केली आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.