সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, May 21, 2018

दगळी कोळशाने भरलेला ट्रक उलटला ! वाहतुक ठप्प

चंद्रपूर/प्रतिनिधी:
शहरातून दगडी कोळसा वाहून नेणाऱ्या अमरदीप कोयला सप्लायरचा ट्रक हा सोमवारी चंद्रपुर शहरातील सावरकर चौक येथे जागीच उलटला,ट्रक क्रमांक  एमएच 40 वाय 0054 हा ट्रक कोळसा भरून जात होता,अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा हायवा ट्रक रामनगर पोलीस स्टेशन जवळ उलटला,त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराचवेळ ठप्प होती. घटनास्थळावरून रामनगर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने तत्काळ रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण वाहतूक कोंडी सुरळीत केली.संदर्भात पुढील तपास रामनगर पोलिस करत आहे.

  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.