সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 30, 2018

एडलवाईज प्रायवेट वेल्थ मॅनेजमेंटसाठी नागपूर ही एक महत्त्वाची बाजारपेठ

नागपूर, 30 मे, 2018: भारताच्या आघाडीच्या सुंपत्ती व्यवस्थापन टटम मधील एक आक्तण एडलवाईज ग्र पचा एक भाग असलेल्या एडलवाईज प्रायवेट वेल्थ मॅनेजमेंटने (ईपीडब्लल्यूएम) तयाुंच्या नागपूर बाजारपेठेतल्या पदापाणाची घोषणा केली. नागपूर ही ईपीडबल्यूएम ग्राहकाुंसोबत भागीदारी करेल आक्तण तयाुंना व्यवसाय वाढ आक्तण वैयक्तिक सुंपत्ती व्यवस्थापन यासाठी सल्लागार उपाय देऊ करेल.

स्माटा क्तसटी काउक्तससलने अहवाल 2017 मध्ये म्हटले आहे की, नागपूर हे उच्च 15 टटयर II भारतीय शहराुंमध्ये आहे जे उच्च आर्थथक वाढ, पायाभूत स क्तवधाुंच्या क्तवकासाम ळे आक्तण मन ष्यबळाच्या उपलब्लधतेम ळे आकषाक ग ुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. शहराच्या वाढतया आर्थथक क्तवकासाम ळे गेल्या काही वषाांमध्ये नागपूर हे ग ुंतवण कीचे एक टठकाण बनले आहे.

एडलवाईज प्रायवेट वेल्थ मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय भागीदार श्री. अलोक सैगल म्हणाले, "आम्ही नागपूरमधील आमच्या ग्राहकाुंना जागक्ततक दजााचे समाधान आक्तण सल्ला देण्यास वचनबद्ध आहोत. ज्याम ळे तयाुंना भारताच्या क्तवकक्तसत होणाऱ्या अथाव्यवस्थेचा फायदा घेण्यासाठी सशि बनवता येईल.

तयाुंनी प ढे नमूद केले की "नागपूर हे एक स सुंक्तघत उद्योजकता सुंस्कृती असलेले एक सशि शहर आहे. शहराने पायाभूत स क्तवधा, खाण, वीज इ. सारख्या अनेक क्षेत्रात ग ुंतवणूक आकर्थषत केली आहे. हे वेगाने चालणाऱ्या औद्योक्तगक क्तवकासाला चालना देणारे आहे. भारताच्या मध्यवती भागात असलेले हे शहराच्या क्तवकासास मदत करणारी एकापेक्षा जास्त भौगोक्तलक गरजाुंची पूताता करते. "

"आमच्या अन भवातील आक्तण ज्ञानाच्या सुंघासह आमचे ग्राहक केंद्रद्रत दृक्तिकोण, ग्राहकाुंना सुंबुंक्तधत सल्ला देऊ शकतात. एडलवाईजच्या कायाक्षम प्लॅटफॉमाम ळे पयााय देणे व द्रदलेल्या पयाायाची पूताता करणे शक्य होते” असे एडलवाईज प्रायवेट वेल्थ मॅनेजमेंटचे सीईओ श्री अुंश कपूर म्हणाले

एडलवाईज प्रायवेट वेल्थ देऊ केलेल्या काही ऑफरमध्ये खालील गोिी समाक्तवि आहेत:

1. कौट ुंक्तबक व्यवसायाची वाढती भागीदारी:

• क्तवस्तारासाठी नवीन क्लायुंट्सची मदत करणे

• क्तवत्त ककवा सेंद्रीय आक्तण अकायाक्षम वाढ देणे

2. कौट ुंक्तबक वारसा दीघाकाळ ठेवण्यासाठी सुंरचना तयार करण्यास क ट ुंबाुंना मदत करणे.

3. क ट ुंब कायाालय सुंरचना तयार करणे

• सुंपत्ती व्यवस्थापन समाधानाुंद्वारे कौट ुंक्तबक सुंपत्ती व्यवस्थाक्तपत करणे

• व्यवसायाच्या जोखमीपासून धोका असलेला क ट ुंब जीवनशैली

4. कौट ुंक्तबक प्रक्तशक्षण आक्तण प ढील सवासाधारण सल्ला

5. परोपकाराची प ढाकार

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.