४७ अंशापेक्षा जास्त तापमान असेलल्या चंद्रपूर जिल्ह्यात बहुतांश जंगलाच्या परिसरातील पाणवठे आटले असल्याने टॅन्करच्या पाण्याने वन्य प्राण्यांची तहान भागवली जात असल्याचे चित्र समोर आले आहे, जिल्ह्यातील
चिमुर, शंकरपुर वन परिक्षेत्र व डोमा बिट अंतर्गत येत असलेल्या
जंगलातील खोद तलावाचे संपुर्ण पाणी या वर्षीच्या उष्णतेने
आटले आहे. त्यामुळे वन्य आपली ठाण भागविण्यासाठी आपला मोर्चा हा गावाकडे वळवीला आहे. या वन्य प्राण्यांकडून मानवी जीवास धोका निर्माण होवु नये व
वन्य प्रान्यांची भटकंती होवु नये म्हणुन शंकरपुर येथील तरूण पर्यावरण
मंडळाने पुढाकार घेवुन खोद तलावात टॅन्करने पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.
त्यामुळे टॅन्करच्या पाण्याने वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे,

तरूण
पर्यावरण मंडळ शंकरपुर व ब्रम्हपुरी वन विभाग यांच्या संयुक्त संकल्पनेतुन
खोद तलावात टॅन्करने दररोज पाणी पुरविण्यात येणार आहे. मंगळवारपासुन तलावात
पाणी टाकन्यास सुरवात झाली आहे त्यामुळे डोमा बिटा अंतर्गत येनाऱ्या
परिसरातील वन्यप्रान्यांना दिलासा मिळनार असून आता टॅन्करच्या पाण्याने वन्यप्राणीची तहान भागनार आहे. त्यामुळे मानव जिवीतहानी व वन्य प्राण्यांची होणारी भटकंती आता थांबनार आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo


.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
