সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, May 21, 2018

नागपुरातील प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्क बंद होणार

नागपूरच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये बुडून 2 तरूणांचा मृत्यूनागपूर/प्रतिनिधी:
क्रेझी कॅसल पार्कमध्ये घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करीत आहेत. त्या आधारावर कारवाई करण्यात येईल. तसेच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा पार्क तात्काळ बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
या घटनेची आम्ही गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यासंदर्भात एसडीएम स्पॉटवर जाऊन कार्यवाही करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला बाधा पोहोचू नये, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने गेल्या १५ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत क्रेझी कॅसल बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जिल्हाधिकारी तथा नासुप्रचे सभापती अश्विन मुदगल यांनी सांगितले.  
अंबाझरी येथील क्रेझी कॅसल येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. घटनेची संपूर्ण शहानिशा करून जो दोषी असेल त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. क्रेझी कॅसलची लीज संपली आहे. त्यांना जागा सोडण्याची नोटीस बजाविण्यात असून, त्यांनी जागा रिकामी केली नाही. क्रेझी कॅसलवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------             
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 

कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.