चंद्रपूर परिमंडळात गेलेला काळ सुवर्णकाळ:दिलीप घुगल
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर परिमंडळात आपण घालवलेली अडीचवर्षे आपल्या जीवनातील सुवर्ण काळ असल्याचे प्रतिपादन श्री. घुगल यांनी निरोप समारंभाप्रसंगी बोलतांना केले. जरी नागपूरला बदलीवर जात असलो तरी चंद्रपूर परिमंडळाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन आपण करत राहू असेही ते म्हणाले. चंद्रपूरकरांनी प्रेमाच्या आठवणीचा ठेवा आपण कायम जपून ठेवू असे ते यावेही म्हणाले.
ग्राहकांना वेळेवर व अचूक बिल मिळावे असे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांचा नेहमी आग्रह असे व त्यातून त्यांनी स्वतः बिलींग व्हेलिडेशन वर दोन कार्यशाळा घेतल्या. तसेच अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल व आत्मविश्वास वाढून ग्राहकांना सौजन्यपूर्ण सेवा देण्यास त्यांनी व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा घेण्यासाठी ते चंद्रपूर परिमंडळातील 29 उपविभागापर्यंत जावून मार्गदर्शन केले. महावितरणचे आधारस्तंभ आधारस्तंभ असलेल्या, उन, वारा,पावसात तसेच गडचिरेाली, आलपल्ली, जीवती सारख्या भागात काम करून ग्राहक सेवेचे व्रत पाळणाऱ्या जनमित्रांचे विशेष कौतूक करत त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले.
मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी कलेली कामे
* परिमंडळाची वीजहानी कमी करणे, वीजचोराविरोधात कठोर कारवाई करून महावितरणचे नुकसान टाळणे, वीजयंत्रणा सक्षमीकरणची कामे करून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा प्रदान करण्याच्या उपाययोजना करणे हे त्यांच्या कारकीर्दीचे यश ठरले.
* त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर परिमंडळात 14 नवीन वीजउपकेंद्रांची उभारणी करण्यात आली व वीजपुरवठयाचा दर्जा सुधारण्यात आला
* एकंदरीत 12 हजार ७१५ कृषीपंपांना वीज जोडण्या या दोन वर्षात देण्यात आल्या.
* वीजवाहिण्यापडून ही गावे अंधारात गेली होती अशा गावांपैकी 132 गावांत पुणर्विदयुतिकरणाचे काम केवळ दिड वर्षात 267 गावांपैकी 170 गावांत केवळ अडीच वर्षाच्या कालावधीत व्यवस्थित नियोजन करीत वीज पोहोचविण्याचे कार्य एक सोनेरी पर्व म्हणून पार पाडले आहे.
* ग्रामस्वराज्य योजनेत केवळ 14 दिवसात 1903 गरीब कुटुंबांना वीजेचा प्रकाश उपलब्ध करून दिला. या निरोपसमारंभ प्रसंगी गडचिरोली मंडलाचे अधिक्षक अभियंता श्री. अशॊक म्हस्के, चंद्रपूर मंडलाचे प्रभारी अधिक्षक अभियंता श्री. अविनाश कुरेकार, मुख्य महाव्यवस्थापक श्री. महेश बुरंगे, सर्व कार्यकारी तथा उपकार्यकारी अभियंते, शाखा अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री. देविदास तिडके यंानी व आभार प्रदर्शन उपमुख्य औदयोगिक संबध अधिकारी श्री. सुशील विखार यांनी केले.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo


Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
