সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, March 04, 2018

बाजारगाव येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

गजेंद्र डोंगरे (प्रतिनिधी)

बाजारगाव:- बाजारगाव येथील 28 वर्षिय अंकुश झिबल बोरिवार यांनी  काल रात्री सायंकाळी सात वाजता चे अदाजे  घरून   बाहेर गेले  पण परत आले नाही
04 मार्च रोजी सकाळी  मृतकाची दुचाकी बाजारगाव परिसरातील कातलाबोडी रॉड वरील भोले यांच्या शेताजवळील नाल्यात स्वःता चे दुपट्याने पळसाचे झाडाला  गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना   बाजारगाव शिवारात घडली. या बाबद  ची माहिती कोंढाळी  पोलीस स्टेशन ला मिळाल्यावर ठाणेदार  पुरुषोत्तम अहिरकर व  त्यांचे सहकार्यांनी मृतकाचे उत्तरिय तपासनी करून शव विच्छेदनासाठी नागपुर ला पाठविले.
मृतकाने आत्महत्या कां कले हे अजूनही सामोर आले  नाही. मृतक अंकुश च्या पाठीमागे
गजू अंकुश बोरिवार (६)मुलगा आशु अंकुश बिरीवार(४)मुलगा रेखा अंकुश बोरिवार(२४)पत्नी असा परिवार असून त्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.