नागपूर- चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असताना अवैध मार्गाने दारू घेऊन जाणा-या चौघांना आज सकाळी नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी जाधव नगर चौकात अटक केली. ही सर्व दारु मध्यप्रदेश मधून आणून ते चंद्रपूरला पोहचविण्याच्या तयारीत होते. याबाबत ची माहिती गणेशपेठ पोलिसांना मिळताच सापळा रचून चौघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी १९ ते २२ या वायोगटातील आहेत. दारूसह एकूण ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Friday, May 08, 2015
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য