गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने जमिनीच्या पैशातून नवीन जमिनी खरेदी करा वेस्टर्न कोल्डफील्ड लिमीटेडकडून शेतकऱ्यांना मोबदला व नौकरीचंद्रपूर दि. 31 डिसेंबर : आमच्या हजारो पिढ्यानी...
Monday, December 31, 2018
काटवली येथील निसर्ग पर्यटन केंद्राचा शुभारंभ
by खबरबात
चंद्रपूर दि.30 डिसेंबर : बल्लारपूर नजीकच्या बामणी काटवली गावातील कमलपुष्प निसर्ग पर्यटन केंद्राचे उद्घाटन राज्याचे वित्त,नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
विदर्भ राज्य आंदोलन
by खबरबात
via IFT...
Sunday, December 30, 2018
पतीने साडीने आवळला पत्नीचा गळा
by खबरबात
उमेश तिवारी/कारंजा(घाडगे): पतीने पत्नीला साडीने गळा आवळुन मारल्याची घटना आज रविवार दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा येथून जवळच असलेल्या येनगाव रस्त्यावर सोनेगाव (रिठे) या शिवारात घडली. आरोपी...
‘त्या’ जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
by खबरबात
नागपूर :- जबलपूर मार्गावरील देवलापार वन परिक्षेत्रातील राखीव जगलात गत आठवड्यात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्याचा गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आज रविवारी उपचारादरम्यान मृत्यू...
उघड्यावर झोपणाऱ्या बेघर निराधारांना दिलानिवारा
by खबरबात
मनपा समाजकल्याण व पोलिस विभागाचे संयुक्त अभियाननागपूर,ता. ३० : थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना मनपाच्या बेघरनिवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका समाजकल्याण...
बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल : ना.सुधीर मुनगंटीवार
by खबरबात
शहरातील सात कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन 3 हजार बेघरांना हक्काचे घर देण्याचा प्रकल्प राबवणारबल्लारपूर भारतातील सर्वात सुंदर शहर बनवण्याचे आवाहनचंद्रपूर, दि.30 डिसेंबर - बॉटनिकल गार्डन,...
'स्वागत पहिल्या सूर्यकिरणांचे’
by खबरबात
नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे छायाचित्र काढण्याचा अनोखा उपक्रम एमटीडीसीचा पुढाकारमुंबई, दि. 30 : नव्या वर्षाचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विकास...
नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतणवाढ
by खबरबात
किशोर जोरगेवारांच्या प्रयत्नांना यश, महावितरणच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गीजुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द,चंद्रपूर- महावितरण केंद्रात आऊट सोंर्सीग टेक्नेशीयन कंत्राटी कामगार म्हणून...
चंद्रपूरमधून लाभार्थी बोलणार थेट मुख्यमंत्र्यांशी..!
by खबरबात
बुधवारी 2 जानेवारीला ‘लोकसंवाद’मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर पाहता येणारचंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात...
खुशी फांउडेशच्या वतीने 200 चष्मे वाटप
by खबरबात
चंद्रपूर- खुशी फांउडेशनच्या वतीने समाजासाठी उत्तम कार्य केल्या जात असून त्यांच्या या चष्मे वाटप कार्यक्रमाने नव वर्षाची पहात कमकुवत दृष्टी असलेल्यासांठी नवतेजानी होणार आहे. यासाठी त्यांचे हे चष्मे वाटप...
भारतीय शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना जिवनमुल्ये शिकविली- सुधीर मुनगंटीवार
by खबरबात
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभानिमित्तस्व.धनंजय नाकाडे कलादालन व पसायदान सभागृहाचे लोकार्पण चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर -कोणत्याही देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन हे तो देश किती...
भंडाऱ्यात वाघाचा मृत्यू
by खबरबात
मनोज चीचघरे/प्रतिनिधी:उमरेड- पवनी- कर्हांडला अभयारण्यातील चिचखेड बिटमध्ये नर जातीचा पट्टेदार वाघ रविवारी सकाळी मृतावस्थेत अाढळून आला. पर्यटकांना वाघ मृतावस्थेत दिसताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली....
दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन
by खबरबात
चिमूर/रोहित रामटेके:चिमूर तालुक्यातील कोटगाव येथे दोन दिवसीय दत्त जयंती व हनुमान जयंती निमित्त गोपालकाल्याचे आयोजन श्री गुरुदेव भजन मंडळ कोटगाव व नामदेव महाराज महिला भजन मंडळ कोटगाव यांच्या तर्फे कार्यक्रमाचे...

ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 4.50 लक्ष
by खबरबात
ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे अभिनंदन व आभार चंद्रपूर/प्रतिनिधी:चंद्रपूरातील ऑटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रूपये 4.50 लक्ष एवढया...
Saturday, December 29, 2018
ग्रामरोजगार सेवक जाणार संपावर
by खबरबात
चंद्रपूर/अमोल जगताप: दि.२८ नोव्हेंबर रोजी ग्राम रोजगार सेवक चंद्रपूर संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल कोयचाडे ह्यांच्या नेतृत्वात संघटने कडुन संवर्ग विकास अधिकारी ह्यांना निवेदन देण्यात आले, आपल्या...
पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळश्याचा ट्रक
by खबरबात
कोराडी/अनिकेत मेश्राम:रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ एक अवैध कोळशाचा ट्रक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला.हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्रथमिकदृष्ट्या...
बिआरएसपी चे राष्ट्रीय महामार्ग मुल वर रास्तारोको आंदोलन
by खबरबात
मुल/रमेश माहूरपवार: बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी द्वारा मुल चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरिल रखडलेल्या रस्त्याच्या बांधकामासाठी बीआरएसपी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांच्या नेत्रुत्वात...
तीन कार जाळणारे आरोपी आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात
by खबरबात
दोन अल्पवयीन आरोपीह सराईत गुन्हेगाराला अटकखापरखेडा पोलिसांच्या प्रयत्नांना यशखापरखेडा/Kapil Wankhedeजुन्या वादातून दोन अल्पवयीन आरोपीसह एका तळीपार खुनाचा प्रयत्न केलेल्या आरोपीने परिसरात पेट्रोल ओतून...
Friday, December 28, 2018
थर्टी फ़स्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर
by खबरबात
नागपूर /प्रतिनिधी:सरत्या वर्षाला 'गुड बाय' आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे...
महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
by खबरबात
नागपूर/प्रतिनिधी: महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. राज्यातील १६ परिमंडलाचे एकूण...
राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा संभ्रम कुलगुरूंनी दूर करावा !
by खबरबात
दिल्लीत राष्ट्रसं तुकडोजी साहित्य संमेलन राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनाने घ्यावे विविध अभ्यासक्रमात एक पेपर राष्ट्रसंतांच्या जीवन कार्यावर असावानागपूर- विद्यापीठाने त्वरीत करून यु . जी...
Thursday, December 27, 2018
द.म.क्षे.सां. केंद्र में ‘भित्तिचित्र कार्यशाला’
by खबरबात
नागपुर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपुर द्वारा दि. 26 दिसंबर 2018 से 4 जनवरी 2019 आयोजित भित्तिचित्र कार्यशाला अंतर्गत 26 दिसंबर से कार्य प्रारंभ किया गया है। कार्यशाला का विधिवत उद्घाटन...
गिरिजाशंकरवाडीत बिबट्याने केली गाय ठार
by खबरबात
पुसेसावळी : (ता.खटाव जि. सातारा)खटाव तालुक्यातील गिरिजाशंकरवाडीतील साताबिगे शिवारातील खिलार गाईचा बिबट्या कडुन ठार करुन फस्त करण्याची घटना सोमवार रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास घडली असल्यामुळे...
उजनी धरणावर 1000 मे.वॅ.तरंगत्या सौरप्रकल्पासाठी निविदा
by खबरबात
नागपूर : नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मितीचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेकरिता महावितरण कंपनीने अशा ऊर्जा र्स्त्रोतांपासुन तयार होणाऱ्या वीजेकरिता स्पर्धात्मक...
अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा लोकल ट्रेनचा प्रवास...
by खबरबात
सीएसएमटी ते डोंबिवली असा एक तासाचा केला प्रवास...मुंबई दि.२७ डिसेंबर – विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज संध्याकाळी लोकल ट्रेनमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस...
राज्यातील २० लाख ५० हजार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
by खबरबात
मुळ वेतनात २३ टक्के वाढ - सुधीर मुनगंटीवारमुंबई दि. २७: राज्यात २० लाख ५० हजार शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेचे कर्मचारी, अनुदानप्राप्त संस्थांमधील शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असून...
देवेगाव शिवारात पुन्हा एक एकर उस जळून खाक
by खबरबात
न प अग्नीशमन बंबामुळे मोठी हानी टळलीप्रतिनिधी/ पाथरी: -तालुक्यात आगोदरच पाण्या अभावी उभा उस वाळून जात असतांना पुन्हा विजेच्या तारां मुळे उस जळून नुकसान होण्याचे सत्र सुरूच असून गुरूवारी पावने चार च्या...
अन मिळाला 333 युवकांना रोजगार
by खबरबात
किशोर जोरगेवाराचा संघर्ष युवकांनी मानले जोरगेवारांचे अभार, वेकोलीत मायनींक सरदार म्हणून होणार रुजू चंद्रपूर- किशोर जोरगेवार यांनी नगापूर येथील सीएमडी कार्यालर्यावर केलेल्या आंदोलना...
जिल्हा परिषद कक्ष अधिकाऱ्यांना मारहाण
by खबरबात
मनशिशिसेनेचा तीव्र निषेध वाडी (नागपूर ) /अरूण कराळे : -जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी तथा कक्ष अधिकारी रमेश हरडे यांना कोणतेही कारण नसतांना धुडगूस घालून सोमवार २४ डिसेंबर रोजी ...