ब्रम्हपुरी -गुंठेवारी प्रकरणात गुंठेवारी अधिनियम २00१ चा चुकीचा अर्थ लावित कृषक जमीन अकृषक केल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांना उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी निलंबित केले.नागभीड मार्गावर...
*१४ वर्षे चालला न्यायालयीन संघर्षचंद्रपूर- दिंडोरा प्रकल्पात अधिग्रहित करण्यात आलेल्या ५ एकर शेत जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतलेल्या शेतकर्याला २ कोटी ८३ लाख ५७ हजार ७४९...
ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे शहराचे तापमान दरवर्षी कमाल अंशापेक्षा जास्त पटीने वाढत असते. उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत घेतल्या गेली आहे. काल २५ एप्रिलला...
चंद्रपूर-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दल चंद्रपूरमधील पदाधिकाऱ्यांना फक्त निलंबित केले आहे. जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चाकरून निलंबित...
पक्षविरोधी कारवाई -महापौर निलंबित
चंद्रपूर- चंद्रपूरच्या महापौर संगीता अमृतकर, बल्लापूरच्या नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी यांच्यासह तीन नगरसेवक आणि दोन पदाधिका-यांना निलंबित करण्यात आले आहे. चंद्रपूर...
शेतकऱ्यांनी बँक खात्याची माहिती द्यावी : आयुक्ताचे आवाहननागपूर : यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नागपूर विभागातील 2 लाख 5 हजार 471 शेतकऱ्यांच्या पिकांचे...
ना.गो.थुटे, श्रीपाद जोशी, प्रशांत मडपूवार, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, शेखर डोंगरेॅ
चंद्रपूर- सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचातर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबाबत देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर...
दारूबंदी आंदोलनाची ४६ महिने
श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी मागणीसाठी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर...
नक्षलगग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी धैर्याने सामना करून कर्तव्य बजावणा-या ३५ पोलिस अधिका-यांना राज्याचे पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आज जाहीर करण्यात आले आहे. ५ उपविभागीय, अधिका-यांचा त्यात...
- गोविल मेहरकुरेचंद्रपूर - साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील मनपाच्या अग्निशमन विभागाला रिक्त पदे आणि वाहनांचा आजार जडला आहे. इतकी मोठी लोकसंख्या असताना केवळ तीन वाहने आणि अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती येत्या
२३ व 24 एप्रिलला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणार आहे.
व्यवस्थापन आराखड्यातील उद्देशपूर्तीसाठी केलेल्या कामाची...
देशात पाचव्या आणि राज्यात दुस-या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात महाराष्ट्रातील १९ आणि संपूर्ण देशातील १२१ मतदारसंघात मतदानसुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, गोपीनाथ मुंडे या दिग्ग्ज नेत्यांचे भवितव्य आज मतदार...
सध्या व्हाट्स अॅपची जोरदार चलती आहे. त्यामुळे व्हाट्स अॅप खरेदीसाठी फेसबुकने मजल मारली. व्हाट्स अॅपबरोबरच लाईन, बीबीएम, वीचॅट आदीही अॅप्स आहेत. आता यात नव्याने चॅटऑनची भर पडली आहे.
सॅमसंगने आपल्या...
शिल्पा शामराव वाघमारे
चंद्रपूर येथील महाकाली यात्रेतून बेपत्ता झाली….
ती मुळची नांदेल येथील आहे।
कुणाला काही माहिती मिळाल्यास दिगंबर याना ८३८०९८४०४१ वर फोन करून कळवावे&nbs...
गत २४ तासातील घटना
गडचिरोली : महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर भद्रकाली गावाजवळील नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले
अकोला : शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांची बाळापूर तालुक्यातील...
काळापलीकडच्या वेदनेचा अनुभव देणारी ‘तुळसा!
टपाल सिनेमा आता येत्या आठवड्यात प्रदर्षीत होणार आहे. या निमीत्ताने विणा जामकरची ही मुलाखत
दक्षिण आफ्रिकेतील ‘इफ्साङ्कमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा...
बेरीज वजाबाकी
लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आटोपल्याने गेल्या महिना-दोन महिन्यांपासून सतत धावपळीत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता रिलॅ्नस झाले असलेतरी ‘तांची गोळाबेरीज सुरूच आहे....
निवडणूक धामधुमीचा मिळाला फायदा सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्यांनी मारली बुट्टी सुट्टय़ांमुळे शासकीय कार्यालये पडली ओस
तीन दिवसांच्या सुट्यांनी सरकारी कर्मचारी खूशलागोपाठ आलेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे...
चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली "ब्लड ऑन कॉल' ही योजनाही सध्या अडचणीत सापडली आहे. रक्ताचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबविताना जिल्हा...
विभागीय चौकशीचे आदेश
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यपालन अधिकारी व विद्यमान अकोला जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यावर येथील जिल्हा परिषद सदस्यांनी सामूहिकपणे लावलेले आरोप शासनातर्फे नियुक्त...
सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते काल दि, ११ एप्रिल २०१४ रोजी मैत्रेय प्रकाशनाच्या 'चंदेरी सोनेरी' या ललिता ताम्हणे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. चंदेरी सोनेरी' पुस्तकाच्या प्रकाशनवेळी...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महायुतीचे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी, आम आदमी पार्टीच्या ईशान्य मुंबईतील उमेदवार मेधा पाटकर आणि माढा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार...
छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी माओवादी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात बाराजण ठार झाले. मागील तीन दिवसांत गडचिरोली-छत्तीसगड पट्ट्यात झालेला हा तिसरा नक्षलवादी हल्ला आह...
23 दिसंबर 2013 को लोक बिरादरी प्रकल्प ने अपनी 40 साल की यात्रा पूरी की. माडिया एक आदिम जनजाति के उत्थान , देखभाल और विकास के लिए मानवीय, महान सामाजिक कार्यकर्ता बाबा और साधनाताई आमटे...
आपलं सरकारबोल बच्चन @ देवनाथ गंडाटे----------------------------लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यातच मुंबईच्या चित्रनगरीत सध्या एकच चर्चा चाललीय. ती म्हणजे पक्षप्रवेश आणि...
नोट नाही घेणार
पण, नोटा देणार
उमेदवार पसंत नसेल, तर नोटाचा वापर करा, असा एक संदेश व्हॅट्सवरच्या
ग्रुपमध्ये आला आणि लगेच एका खेड्यातील एका तरुणाने त्यावर आपली कॉमेन्ट्स टाकली. अहो काय सांगता? नोटा...
काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार
शहरातील सफाई कामाच्या कंत्राटाचा धनादेश मंजूर करण्यासाठी १0 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांना व त्यांचे पती घनश्याम रामटेके...
चंद्रपूर नगरपरिषद च्या तत्कालीन अध्यक्ष बीता रामटेके यांना लाच घेतल्या प्रकरणी २ वर्षाची शिक्षा सुनावली. शीतला माता बचत गटाच्या बिलासाठी घेतली होती रक्कम ३० जुलै रोजी नगराध्यक्ष बिता रामटेके व त्यांच्या...
During the five days of the start candrapurata mother Mahakali devi darshan to the devotees around 20 to 25 thousand transplanted presence. Marathwada region for the devotees to enter the group has...
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे.
या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि मतपेट्या सुरक्षित...
गडचिरोली: गडचिरोली-चिमूरच्या नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंतच मतदानाची मुदत होती. त्यामुळे या संपूर्ण भागात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नक्षलग्रस्त भाग असूनही या परिसरात मतदानाला...
छत्तीसगड:
लोकसभा निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी नक्षलवादी कारवाया करत आहेत. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर इतर 3 जवान जखमी झाले आहेत....
मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना ; चंद्रपूर लोकसभेसाठी 1983 मतदान केंद्रबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
चंद्रपूर : 10 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी मतदान साहित्यासह रवाना झाली...
रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत आता 10 उमेदवारबुधवार, ०९ एप्रिल, २०१४
अलिबाग : 32-रायगड लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी...
गडचिरोली-चिमूर मतदार संघातही चोख सुरक्षाचंद्रपूर : १0 एप्रिल रोजी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान केंद्रांवरील चमू साहित्यांसह गंतव्य स्थळी पोहोचली आहे. तर, १ हजार ९८३ राखिव...
१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आता उमेदवारही काऊंट डाऊन करायला लागले आहेत. मतदारांची अंतीम यादी तयार झाली असून त्यात सुमारे ३0...
भारतीय स्टेट बँकेने आज भारतातील आपल्या सर्व शाखांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण १८३७ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील ७५८ पदे खुल्या वर्गासाठी असणार आहेत....
१६ व्या लोकसभेसाठी सुरू असलेल्या निवडणुकीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली आहे. मतदानाला केवळ चार दिवस उरले आहेत. या अखेरच्या दिवसात उमेदवारांपासून तर राजकीय पक्ष आणि शासकीय यंत्रणेची आता अखेरच्या टप्प्यातील...
सप्रेम नमस्कार ………. आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास...
चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र उत्सव सोहळ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. यात्रा कालावधीत देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसोबत मराठवाड्यातील भाविक मोठय़ा...
नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे
मी चंद्रपूरच्या या मातीशी संबंध ठेवून आहे . हे मला श्री मोहन भागवत याचे कडून बाळकडू मिळाले. ते या जमीनिवारचे आहे . माझ्यासाठी हि एक तीर्थ भूमी...
गडचिरोली विधानसभा क्षेत्र
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या एकूण 1408 मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे निवडणूक कामकाजविषयक प्रशिक्षण आज पार पडले.गडचिरोलीतील...
चंद्रपूर : लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार नागरिक व युवकांनी कर्तव्य भावनेने वापरुन शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी...
शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
-
जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री
९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती नागपूर,
ता. १६...
पोळ्याच्या दिनी 'झडत्या'ची लोकसंस्कृती शेतकर्यांचे वैभव असलेला बैलांचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर राबणार्या बैलांची पिठोरी अमावश्येच्या दिवशी पूजा करून कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांदे शेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल, हळद लावून शेकतात. 'आज आवतन घ्या अन् उद्या जेवायला या' या शब्दात बैलांना पोळ्याचे आमंत्रण दिले जाते. 'वाटी रे वाटी खोबर्याची वाटी, महादेव रडे दोन पैशासाठी, पारबतीच्या लुगड्याले छप्पन गाठी, देव कवा धावला गरिबांसाठी' एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव'. एक नमन गोरा पार्वती, हर बोला हर-हर महादेव | Har Har Mahadev Khabarbat™ https://www.khabarbat.in › 2013/09 एक नमन गोरा पार्वती , हर बोला हर - हर महादेव | Har Har Mahadev ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप ... पोळ्याचा आनंद शेतकर्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत चालले असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही काय...
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग 'झाडीमंडळ' किंवा 'झाडीपट्टी' या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ' झाडीबोली' या नावाने प्रचलित आहे. आज या चार जिल्ह्यांशिवाय या जिल्ह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिल्ह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिल्ह्याचा काही भाग यांचा झाडी भाषक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांतील बावन्न लक्ष आणि सीमाप्रदेशातील दहा लक्ष असे एकूण बासष्ट लक्ष भाषक झाडीबोली बोलतात. विदर्भातल्या शेतकर्यांकचं या रंगभूमीवर अलोट प्रेम आहे. त्यांनी त्यांची ही रंगभूमी टिकून राहण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत, या रंगभूमीवर काही ग्रुप्स १०० वर्षांपेक्षा जास्त काळ आपली कला सादर करीत आहेत. तमाशा, गोंधळ, दांढर, छत्तीसगडी नौटंकी आणि घोटुल यांचा झाडीपट्टी थिएटरवर विशेष प्रभाव आहे. ही नाटकं जंगलातल्या (झाडी) एका मोकळ्या भागात (पट्टी) केली जातात, म्हणूनच या रंग...
भटक्या विमुक्त जातीतले साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या अशोक पवार यांनी लिहिलेले विविध लेख आणि इतरांनी त्यांच्यावर लिहीलेलं लेख ……… अशोक पवार : एक व्यक्ती या सदराखाली काव्यशिल्प च्या वाचकांसाठी ४ नोव्हें, २००९ - अखिल भारतीय पातळीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा संस्कृती पुरस्कार भटक्या समाजाच्या वेदना मांडणाऱ्या 'इळनमाळ'चे लेखक अशोक पवार यांना जाहीर झाला आहे. २७ नोव्हें, २०१२ - अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला 'कै. बळीराम मोरगे साहित्य पुरस्कार', 'मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी लेखन राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार' आणि 'पु. ल. देशपांडे कादंबरी लेखन साहित्य पुरस्कार' असे तीन पुरस्कार जाहीर ... ९ जाने, २०१३ - कै. रावसाहेब पाटील शिक्षण प्रसारक मंडळ उद्गीर (जि. लातूर) यांच्यावतीने देण्यात येणारा खासदार गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 'पडझड' या कादंबरीसाठी अशोक पवार यांना प्रदान करण्यात आला. ७ फेब्रु, २०१३ - चित्रपट अभनेते सदाशिव अमरापूरकरयांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूरचे ख्यातनाम लेखक अशोक पवार यांना ...