সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, July 01, 2013

ऑटोंना मीटर बंधनकारक

चंद्रपूर- शहरी भागातील ऑटोंना ईलेक्ट्रॉनिक्स मीटरबसविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिलेलीमुदत आता संनली आहे १ जुलैपासून शहरातील सर्वऑटोंना मीटर बंधनकारक असेल अन्यथा कारवाईकेली जाईल असा अल्टीमेटम आरटीओने दिला आहे .
रविवारी सायंकाळी ई मीटरची मुदत संपली .त्याला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही .सरकार किंवा कोर्टाकडूनही तसे आदेश नाहीत .त्यामुळे नियमाप्रमाणे १ जुलैपासून तपासणी सुरूकेली जाईल शहरातील ऑटोंचा तपशील आरटीओकार्यालयात उपलब्ध आहे त्या आधारावरचतपासणी केली जाणार आहे असे उपप्रादेशिकपरिवहन अधिकारी प्रकाश गुंडावार यांनी स्पष्ट केले .यापुढे ऑटो चालकांनी ईलेक्ट्रॉनिक्स मीटरनेच भाडे आकारणी करायची आहे या नियमाचेउल्लंघन करणाऱ्या चालकांविरूद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.